WRD Maharashtra Bharti :नमस्कार मित्रांनो जलसंपदा विभागामध्ये भरती होण्याची चर्चा सुरू होती यासाठी अनेक उमेदवार वाट देखील पाहत होते अशाच उमेदवारांसाठी आता एक मोठी आनंदाची बातमी आली आहे ती म्हणजे जलसंपदा विभागांमध्ये लवकरच संचालक उपसंचालक आणि सहाय्यक संचालक अशा विविध पदासाठी भरती निघणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. या सर्व पदे जलसंपदा विभाग भरणार असल्याची माहिती जर संपदा विभागाच्या अधिकृत Wrd.Maharashtra.gov.in वेबसाईटवर दिली गेलेली आहे. मित्रांनो या भरती विषयी परिपत्रक जाहीर झालेला आहे त्याची लिंक आम्ही खाली दिलेले आहे त्यावर क्लिक करून तुम्ही परिपत्रक नक्की पहा.
महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरतीच्या अधिकृत PDF
आणि परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करून पहा
जलसंपदा विभागाच्या भरती पदांचा तपशील
- कनिष्ठ अभियंता स्थापत्य 897 जागा
- कनिष्ठ अभियंता यांत्रिकी 155 जागा उपलब्ध
- कनिष्ठ अभियंता विद्युत व यांत्रिक याच्यासाठी 20 जागा
- वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक याच्यासाठी चार जागा
- लघु लेखक यांच्यासाठी 19 जागा
- बहुवैज्ञानिक सहाय्यक यांच्यासाठी पाच जागा
- अरेखक यांच्यासाठी 25 जागा
- बहुवैज्ञानिक सहाय्यक या पदांसाठी पाच जागा
- कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी 14 जागा
- सहाय्यक आरेखक या पदासाठी 60 जागा
- स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक पंधराशे अठ्ठावीस जागा
- प्रयोगशाळा सहाय्यक या पदांसाठी 35 जागा
- अनुरेख या पदांसाठी 284 जागा
- सहाय्यक ग्रंथपाल या पदांसाठी एक जागा
- सहाय्यक भांडारपाल या पदांसाठी 138 जागा
- कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक या पदांसाठी आठ जागा
- दप्तर कारकुन या पदांसाठी 430 जागा
- मोजणी दार पदासाठी 758 जागा
- कालवा निरीक्षक या पदांसाठी 1189 जागा
मित्रांनो तुम्हाला जलसंपदा विभागामध्ये नोकरी करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे कारण मित्रहो जलसंपदा विभागातर्फे 5570 पदांची मेगा भरती होणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय देखील घेण्यात आलेला आहे मित्रांनो या अंतर्गत गट क्रमांक स्वर्गातील अभियंता लघुलेखक सहाय्यक अशी विविध पदे भरली जाणार आहे. मित्रांनो या भरतीच्या माध्यमातून कोणत्या विभागात किती जागा दिल्या जाणार आहेत त्याविषयी आपण जाणून घेऊया.
नाशिक जलसंपदा विभागामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी एकूण 1700 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जागा उपलब्ध झालेले आहेत. या जागांमध्ये मित्रांनो 50 टक्के जागा या रिक्त आहे आणि पदाबरोबरच दप्तर कारकून, कालवा निरीक्षक, कालवा चौकीदार ,मोजणीदार ,कॉलनी निरीक्षक अशा विविध पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. मित्रांनो परीक्षा देणाऱ्याचा संबंध नाही की या पदामध्ये अजून 482 जागांची वाढ करून 982 पदांसाठी भरती करण्यात यावी अशी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे.
जलसंपदा लाभक्षेत्र विकास प्रजारीकरणाच्या औरंगाबाद परिमंडळात वर्ग तीन आणि चार साठी 75 पदे रिक्त असल्याची माहिती आहे. बऱ्याच दिवसापासून पद भरती न झाल्यामुळे रिक्त जागा आहे वाढत चाललेले आहेत. मित्रांनो या विभागांमध्ये तुम्हाला तर माहीतच आहे बऱ्याच दिवसापासून भरती झालेली नाही एका एका अधिकाराकडे चार चार जणांचे काम सोपवली गेलेले आहेत. जलसंपदा विभाग बऱ्याच गोष्टीचे काम करतो मोठमोठाले पाटबंधारे धरणे बांधण्याचे काम जलसंपदा विभागाच्या माध्यमातून होत असते.