Well grant अंतर्गत विहीर बांधण्यासाठी तुम्हाला आता मिळणार आहे 4 लाख रुपये अनुदान कसे ! अर्ज कुठे आणि केव्हा करायचा. Well grant महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना(Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) म्हणजेच मनरेगाच्या अंतर्गत वैयक्तिक लाभाची सिंचन विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये इतका अनुदान तुम्हाला दिला जातो.
Well grant याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र सरकारने 4 नोव्हेंबर 2022 रोजी जारी केलेला आहे.या मोठ्या निर्णयात काय म्हटले तर महाराष्ट्रात अजून तीन 3, 87520 खोदणे शक्य असल्याचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा असे म्हटलं आहे.
त्यामुळे तुम्हाला विहिरीसाठी अनुदान मिळवायचे असेल तर त्यासाठीचा अर्ज कुठे आणि कसा करायचा. यासाठी पात्रता काय लागते. याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत . या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड नेमकी कशी केली जाणार आहे. लाभदार काय तो खालीलपैकी कोणत्या एका प्रवर्गातील असेल,तर प्राधान्यक्रम त्याची निवड केली जाणार आहे.
विहीर बांधण्यासाठी अर्ज
करण्यासाठी येथे क्लिक करा.
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- विमुक्त जात
- भटक्या जाती
- दारिद्र रेषेखाली लाभार्थी
- स्त्री करता असलेली कुटुंब विकलांग व्यक्ती
- कुटुंब जमीन सुधारणांचे लाभार्थी इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी सीमांत शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे अडीच एकर पर्यंत जमीन आहे असा.
आणि अल्पभूधारक शेतकरी म्हणजे,असा शेतकरी त्याच्या नावावर पाच एकर पर्यंत जमीन आहे . या योजनेसाठी लाभ धारकाची पात्रता नेमकी काय व आवश्यक असणार आहे. तर पहिलं म्हणजे अर्जदाराकडे एक एकर शेत जमीन सलगत आवश्यक आहे. म्हणजे 40 गुंठे जमीन सद लसावी पूर्वी ही मर्यादा सात गुंठे इतकी होती.
पिण्याच्या पाण्याचे विहिरीपासून 500 मीटर पेक्षा जास्त अंतरावर सिंचन व विहीर खोदता येणार आहे. त्यापेक्षा कमी अंतरावर सिंचन व विहीर घेता येणार नाही याची नोंद सर्वांनी घ्यावी.
दोन विहिरींमध्ये 150 मीटर अंतर असल्याने, पहिली विहिरी आता दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी अनुसूचित जमातीसाठी उपलब्ध नसावी. आणि याशिवाय, खाजगी विहिरीपासून 150 मीटरचे कट ऑफ अंतर देखील लागू होणार नाही.
त्यानंतर, शेतकऱ्याला लाभार्थीचे एकूण सात-बारा क्षेत्र प्रमाणपत्र, म्हणजे आठ अ-विभाग सादर करावे लागतात.
म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत वैयक्तिक लाभ सिंचन तसेच सिंचन सुविधेच्या मंजुरीसाठी नमुना अर्जाचे शीर्षक प्रति मध्ये आपले नाव प्रविष्ट करणे आहे.