Unified Payments Interface : नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आजच्या काळात यूपीआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. Google pay, phone pey ,Paytm अशा वेगवेगळ्या app द्वारे सहजपणे आता पैसे तुम्ही कोणालाही पाठवू शकता. आणि कोणाकडूनही पैसे घेऊ शकता. पण तुम्ही असा कधी विचार केलेला आहे की तुमच्याकडून कांद्याला चुकीने पैसे गेले तर ते पैसे परत मिळू शकतात का. तर मित्रांनो हा तुम्ही चुकीने पाठवलेले पैसे परत मिळू शकतात. यासाठी तुम्हाला आरबीआयने RBI दिलेले मार्गदर्शक तत्त्वे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
जर मित्रांनो चुकीने तुमच्याकडून दुसऱ्याच्या UPI पैसे गेले आहेत तर तुम्हाला ही माहिती ज्या एप्लीकेशन म्हणून तुम्ही पैसे पाठवले आहेत त्यांच्या कस्टमर सपोर्टला (customer support) मेसेज करून त्या माणसाला कळवणे गरजेचे आहे. आणि तिथे तुम्ही त्या माणसाला विनंती करू शकता की हे पैसे चुकीने आले आहेत ते माझे मला परत करा. परत करायला तयार नसेल तर तक्रार अशी करा.

Make money on YouTube: घरी बसून युट्युब
द्वारे कमवा लाखो रुपये, संपूर्ण माहिती पहा
- सर्वात पहिल्यांदा NPCI ऑफिशियल वेबसाईटवर जा
आणि what we do या टॅब वर UPI या पर्यायावर क्लिक करा. - येथे मित्रांनो Dispute Redressal Mechanism चा पर्याय दिसेल, त्या पर्यावर क्लिक करा.
- मित्रांनो तुम्हाला येथे व्यवहाराची तपशील प्रविष्ट करण्यात सांगण्यात येईल तर तपशील प्रविष्ट करा.
- तपशील प्रविष्ट केल्यानंतर, जेथे कारण विचारले जाईल, निवडा चुकीच्या पद्धतीने दुसर्या खात्यात हस्तांतरित.
- हे सर्व केल्यानंतर तुमची तक्रार दाखल केली जाणार आहे.
बँकेची संपर्क साधा
मित्रांनो वरील सर्व गोष्टी करून देखील तुमची तक्रार ही सॉल झाली नाही. तर तुम्हाला बँकेची संपर्क साधायचा आहे. तुम्ही ज्या बँकेमार्फत पेमेंट पाठवले आहे त्यात तुमच्या बँकेची संपर्क साधू शकता आणि ज्या बँकेत पैसे गेले आहेत त्या बँकेशी देखील संपर्क साधू शकता.
तर मित्रांनो या पद्धतीने तुम्ही यूपीआय वर म्हणजेच Google pay ,phone pay Paytm असे अँप द्वारे चुकीने दुसऱ्याला पैसे पाठवलेले रिकव्हर करू शकता.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा अशीच माहिती जाणून घेण्यासाठी.

Make money on YouTube: घरी बसून युट्युब
द्वारे कमवा लाखो रुपये, संपूर्ण माहिती पहा
1 thought on “Phonepey, Google pay, Paytm या app द्वारे पाठवलेले पैसे दुसऱ्याच्या खात्यावर गेले असतील तर या पद्धतीने मिळवा परत”