Tomato Soup Recipe In Marathi-अगदी सोप्या पद्धतीने टोमॅटो सूप रेसिपी मराठी मध्ये

नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये आज tomato soup recipe in Marathi ही रेसिपी कशी करायची हे शिकणार आहोत. मित्रांनो टोमॅटो सूप हे आपल्याला दररोजच्या जीवनात लागणारी गरजेची गोष्ट आहे. आणि ते विकत आणून खाणे हे देखील मोठे महाग पडत आहे.
यापेक्षा तुम्ही घरच्या घरी tomato soup recipe in Marathi करू शकता आणि तुमचे पैसे वाचवू शकता चला तर मग जाणून घेऊया कशी केली जाते टोमॅटो सूप रेसिपी मराठीमध्ये.

चला तर जाणून घेऊया टोमॅटो सूप रेसिपी करण्यासाठी लागणारे साहित्य

  1. एक किंवा दोन किलो टोमॅटो
  2. लहान चमचा जिरे
  3. तमालपत्र
  4. तांदुळाचे पीठ एक चमचा
  5. दोन चमचे तिखट
  6. एक चमचाभर तूप
  7. दोन चमचे साखर
  8. तुमच्या चवीप्रमाणे मीठ
  9. कोथिंबीर घ्या

टोमॅटो रेसिपी करण्यासाठी यावरील दिलेल्या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे.

टोमॅटो रेसिपी -Tomato recipe in Marathi

  • सर्वप्रथम तुम्हाला टोमॅटो स्वच्छ धुऊन कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे ध्यानात ठेवा तीनशेट्ट्या कुकरमध्ये मध्ये करायचा आहे आणि टोमॅटो थंड झाल्यावर त्याची साल काढून घ्यायची आहे.
  • तुम्हाला तांदुळाचं दोन चमचे पीठ घ्यायचं आहे आणि ते पीठ पाण्यात घालायचे आहे फक्त हे ध्यानात ठेवा की गूठळया झाल्या नाही पाहिजे.
  • आता तुम्ही शिजवलेले टोमॅटो थंड झाल्यानंतर त्याचा डेटा कडला भाग काढून टाका आणि ते टोमॅटो मिक्सरमध्ये घ्या तुम्ही कालवलेली जे तांदूळ पीठ आहे त्याच्यात तुम्हाला तिखट, मीठ आणि साखर टाकून सर्व मिक्सरवाटे काढून घ्यायचे आहे फक्त हे लक्षात ठेवा जास्त पाणी टाकायचे नाहीये. जेवढ्या पाण्याची गरज आहे तेवढेच पाणी टाका.
  • आता तुम्हाला हे टोमॅटो मिश्रण जे तयार झालेला आहे. ते तुमच्या चहा घालण्याच्या चाळणीने किंवा एका बारीक चाळणीने गाळून घ्यायचे आहे. असं केल्याने तुमच्या टोमॅटोच्या राहिलेल्या बिया किंवा डेट हे वेगळे होतील. या गाळलेल्या मिश्रणात तुम्हाला दोन चमचे जिरापुड तामल पत्र टाकायचा आहे. तुम्ही ते गाळून घेतलेला मिश्रण जे आहे ते आता पातेल्यात काढून घ्या.
  • एका लहान कढईत लोखंडी पळीत एक चमचा तूप गरम करा. त्यामुळे तुम्हाला जी हिंग घालून फोडणी द्यायची आहे. त्यानंतर वरून टोमॅटो सूप टाकून सुपला देखील फोडणी द्यायची आहे. आणि थोडा वेळ उकळल्यानंतर कोथिंबीर वरून टाकायचे आहे.

मित्रांनो ही होती tomato soup recipe in Marathi ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला कोणती रेसिपी येत असेल तुम्ही सांगू इच्छित असाल तर आम्ही नक्की आमच्या वेबसाईटवर तुमची रेसिपी टाकू तुमचं नाव देखील तेथे देऊ की ही रेसिपी यांनी लिहिलेली आहे.

तुमची रेसिपी आम्हाला पाठवण्यासाठी 9699951407 या मोबाईल नंबर वर पाठवू शकता.

चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपी मध्ये धन्यवाद.

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi