Hawamaan update : राज्यात पावसाला पोषक वातावरण,या जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता

नमस्कार मित्रांनो राज्यातील वातावरणात Hawaman andaz मोठा बदल होत आहे. अरबी समुद्रात होत असलेल्या बाष्प पुरवठ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान झाले असल्याने आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता rain alert वर्तवण्यात येत आहे. किमान तापमात वाढ झाल्याने गारटा कमी झालाय नैऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाट पासून एक पूर्णांक पाच किलोमीटर उंचीवर चक्रकार वार ची स्थिती आहे.
निवृत्ती उत्तर प्रदेश पासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत हवेची कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, यामुळे अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने त्याचा ढगाळ हवामान होतं ,यातच उत्तर रांगात तामिळनाडूमध्ये चक्रकार वार्याची स्थिती आहे त्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाला आहे.

Today Hawaman alert Maharashtra

आज म्हणजे 25 जानेवारी रोजी कोकणातील सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील जळगाव नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड, विदर्भातील अमरावती अकोला बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस rain alert आपल्याला पाहायला मिळणार आहे.
मंगळवारी म्हणजे 24 जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथे गहू संशोधन केंद्र 9 पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं तर धुळे येथे कृषी महाविद्यालयात नऊ पूर्णांक सहा अंश तापमानाची नोंद झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात वाढ झाली आहे या दरम्यान राज्यातील अंशतः ढगाळ वातावरण असून उन्हाचा चटका वाढला आहे.

Kapus bhav today

आजचे कापुस बाजार भाव जाणून

घेण्यासाठी येथे क्लिक करा 🙏🙏

 

Hwaman andaaz today India

बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 29 ते 30 अंश Celsius पर्यंत गेला आहे. ब्रह्मपुरी येथील राज्यातील उच्चांकी तापमान 32.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
तर मित्रांनो उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी झाली मंगळवारी म्हणजे 24 जानेवारी रोजी राजस्थान बिनकोड येथे देशाच्या सपाट भूभागावर पाच पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची temperature नोंद झाली ,आणि आज म्हणजे 25 जानेवारी रोजी उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात सुरत ठिकाणी विजानंसह पावसाची तर पंजाब हरियाणा नांदेड दिल्ली पूर्व उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात सुरत ठिकाणी विजांसह पावसाची गारपीटीची तर पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली पूर्व उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात विजासह पावसाची शक्यता IMD rent alert हवामान विभागाने वर्तवली आहे.Kapus bhav today

येथे क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

ही माहिती मला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या हवामानाविषयी शेती विषयी माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो नक्की करा धन्यवाद

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi