Cotton Rate:कापुस भावात आज झाली वाढ,जाणून घ्या कोणत्या बाजार समितीमध्ये सध्या काय दर मिळतोय

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आतापर्यंत सर्व शेतकरी जवळपास कापसाची विक्री केलेली आहे तरी पण बरेच शेतकरी कापूस बाजार भावाकडे लक्ष केंद्रित करून असतातच. अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही आजच्या या पोस्टमध्ये सध्या चालू असलेले बाजार समितीमध्ये कापूस बाजारभाव घेऊन आलेलो आहोत हे बाजार भाव पाहून तुम्ही तुमचा कापूस जर राहिला असेल तर विक्री करू शकता किंवा माहितीसाठी हे बाजार भाव तुम्ही पाहू शकता.

Whatsapp Grup Jon Now
Whatsapp Grup Jon Now

आजचे कापूस बाजार भाव | Today cotton Rate

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
02/06/2023
राळेगाव क्विंटल 2180 6800 7495 7350
आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 124 6100 7350 7200
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 659 7100 7500 7300
पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 360 6750 7100 7000
उमरेड लोकल क्विंटल 147 7300 7420 7300
देउळगाव राजा लोकल क्विंटल 600 7005 7395 7240
वरोरा-माढेली लोकल क्विंटल 160 7000 7300 7150
वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 270 7150 7310 7200
काटोल लोकल क्विंटल 98 7000 7250 7100
हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 3000 7000 7620 7340
वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 860 6875 7450 7050
नरखेड नं. १ क्विंटल 53 6700 7100 6900

 

Cotton Market : कापूस दर मोठ्या प्रमाणात घसरले शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, जाणून घ्या सध्याचे दर

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi