Cotton Rate :आज पांढऱ्या सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले,जाणून घ्या आजचे कापुस भाव

Cotton Rate : मित्रांनो सध्या कापूस बाजार भाव कसे आहेत कापूस बाजार भाव वाढतील का नाही आज कोणत्या बाजार समितीत कापसाला किती दर मिळाला ही सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या(cotton association of India) म्हणजे सी ए आय यंदाच्या कापूस उत्पादनात नऊ लाख गाठीची कपात केली आहे 2022 23 चा कापूस उत्पादनाचा अंदाजत . म्हणजेच मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अंदाज सुधारणा केली आहे.शेतकरी मित्रहो सी ए आय ने मागच्या अंदाज यंदा देशातील कापसाचे उत्पादन हे 330 लाख गाठीवर राहील असा अंदाज सांगितला होता.पण मित्रांनो यंदाचा कापूस उत्पादनाचा अंदाज 321.50 लाख गाठी राहण्याचा अंदाज आता सीएआयने व्यक्त केला आहे. म्हणजेच देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज नऊ लाख गाठीने कपात झाली आहे.

Whatsapp Grup Jon Now
Whatsapp Grup Jon Now

कापूस हंगामाच्या सुरुवातीला यंदा चांगले उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता मात्र आता अंदाजात कपात केली जात आहे.

Cotton rate : मित्रांनो आज मनवत बाजार समितीमध्ये सर्वात जास्त दर मिळाला आहे तेथे 2000 क्विंटल कापसाची आवक झाली होती. तर कमीत कमी दर 7500 मिळाला तर जास्तीत जास्त दर 8460 रुपये मिळाला आणि सर्वसाधारण दर हा 8370 रुपये मिळाला.Kapus bhav Maharashtra

बाजार समिती राळेगाव
आवक -4242
कमीत कमी दर- 7900
जास्तीत जास्त दर -8330
सर्वसाधारण दर -8200Kapus bhav today

सर्व बाजार समितीचे कापूस भाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करून पहा

मित्रांनो एकूणच परिस्थिती पाहता सध्या कापूस दर हे दोनशे तीनशे रुपयांनी वाढत आहेत. मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणि आता देशातील उद्योग देखील ९५ टक्क्याने सुरू झालेले आहेत. जाणकारांच्या मते कापूस बाजार भाव सुधारू शकतात. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कापूस विकावा असं कापूस अभ्यासात सांगत आहेत.

त्यामुळे मित्रहो इतक्या दिवस थांबल्या सरशी तुम्ही अजून थोडे दिवस वाट पाहून नक्कीच चांगला दर मिळू शकतात. कापसाचा सरासरी दर आठ हजार पाचशे ते नऊ हजाराच्या दरम्यान राहू शकतो. त्यामुळे 8500 दर मिळताच कापूस देऊ शकता.

सर्व बाजार समितीचे कापूस भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi