Talathi Bharti या तारखेला सुरू होणार तलाठी भरती,4122 जागांसाठी होणार मेगा भरती अर्ज सुरू

Talathi Bharti update: नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. तलाठी भरती विषयी नवीन अपडेट समोर आली आहे. मित्रांनो राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून तलाठी भरती विषयी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. चला तर जाणून घेऊया काय बातमी आहे.

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाकडून तलाठी या पदासाठी एकूण 4122 जागांसाठी मोठी भरती सुरू करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात आणि विविध झोनमध्ये या जागा उपलब्ध आहेत. ही भरती जिल्हास्तरीय होणार असल्यामुळे या भरतीच्या नोटिफिकेशन सर्व जिल्ह्यात प्रसारित करण्यात आलेले आहेत. पण आता कृष्ण विखे पाटील यांच्याकडून तलाठी भरती विषयी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.
आपल्या राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती सुरू होणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर येथील लोणी मध्ये आपल्या भाषणात त्यांनी सांगितले.

Kapus bhav today

शेवटची तारीख जाणून

घेण्यासाठी येथे क्लिक करा

या भरतीसाठी तुमच्या शिक्षण बारावी झालेले पाहिजे आणि मान्यताप्राप्त शिक्षण केंद्रातून किंवा संस्थेतून असणे अनिवार्य राहील.

  • उमेदवाराला मराठी हिंदी इंग्लिश या भाषेचा संपूर्ण ज्ञान असणं गरजेचे राहील.
  • राज्य शासनाने जे सांगितलेल्या अटी आणि शर्ती पूर्ण मान्य करणआवश्यक आहे.
  • वय मर्यादा 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक आहे. SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शिथिलता देण्यात येणार आहे.
  • पगार 5,500 ते 25000 हजार रुपये राहील.

ही कागदपत्रं आवश्यक

  1. Resume (बायोडेटा)
  2. दहावी आणि बारावी चेपदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र
  3. शाळा सोडल्याचा दाखला (TC)
  4. जातीचा दाखला Cast certificate (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

तरी ही होती तलाठी भरती विषयी संपूर्ण माहिती माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा अशीच माहिती जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा धन्यवाद

Whatsapp Grup Jon Now
Whatsapp Grup Jon Now

Phonepey, Google pay, Paytm या app द्वारे पाठवलेले पैसे दुसऱ्याच्या खात्यावर गेले असतील तर या पद्धतीने मिळवा परत

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi