मित्रांनो नमस्कार या पोस्टमध्ये आपण तलाठी भरती विषयी माहिती जाणून घेणार आहोत, राज्यात एकूण 4 हजार 125 तलाठी पद भरती होणार आहे. त्याला राज्य मंडळांनी अनुमती देखील दिली आहे. राज्यातील सर्व विभागामध्ये जिल्हा निहाय पद भरती ची माहिती खाली आम्ही दिली या सर्व रिक्त पदांची माहिती घेऊन त्यामधील MPSC मार्फत दिल्या जाणाऱ्या पदांसाठी जानेवारीत जार काढून पदभरती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
आता जाणून घेऊया वय मर्यादा कोण कोण पात्र असतील नोकरीचे ठिकाण सर्वकाही

तलाठी भरती वय मर्यादा :सर्वसाधारण प्रवर्गासाठी 19 ते 38 आहे.
मागासवर्गीय यासाठी 1943 आहे
नोकरीचे ठिकाण : सर्व महाराष्ट्रामध्ये कुठेही नोकरी करावी लागणार आहे
किती पगार: तलाठ्यासाठी पगाराचा निकष रु. 5200 ते रु. 20200 + ग्रेड पे रु.2,400.
कशी राहील तलाठी परीक्षा
परीक्षा ही मराठी भाषेत असणार आहे, 50 गुणांसाठी 25 प्रश्न असणार तर भाषा इंग्रजी 50 गुण 25 प्रश्नांसाठी तर सामान्य ज्ञान साठी 50 गुण असतील तर 25 प्रश्न असणार आहेत. बौद्धिक चाचणीसाठी सुद्धा 50 गुण असतील 25 प्रश्न असतील.
एकूणच मित्रांनो तलाठी भरतीसाठी शंभर प्रश्न असणार आहेत 200 गुणांची परीक्षा होणार आहे.
तलाठी भरती बद्दलही नवीन माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला कमेंट नक्की करा 🙏🙏🙏🙏

1 thought on “Talathi Bharti लवकरच ऑनलाईन अर्ज सुरू होणार, सरकारची मान्यता प्राप्त”