Cotton rate: आजचे कापुस बाजार भाव पहा, येथे मिळाला 8500 च्या वरती दर
Cotton rate : आंतरराष्ट्रीय बाजारात आज देशातही कापूस बाजारात सुधारणा पाहायला मिळाली सध्या बाजारातील आवक सुसुधारलेली आहे. त्यात शेतकऱ्यांनी यंदा कापूस मागे ठेवला तर देशातील उत्पादनही कमी झाले सध्या देशातून कापूस निर्यातही सुरू झाली त्यामुळे कापूस बाजार मजबूत स्थितीत राहण्यास अनुकूल स्थिती आहे.Kapus bhav Maharashtra सोमवारी कापूस बाजार भाव तसंच वैदेही कमी झाले होते कापूस … Read more