Farmer loan: दोन दिवसात 50,000 प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा,शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी
शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे मित्रहो महाराष्ट्राचे माजी मंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना 50 हजार रुपये शेतकरी सन्मान पुरस्कार …