Cotton Market Today:आजचे कापुस बाजार भाव, कापूस दर सुधारण्याची शक्यता पहा माहिती
Cotton Market Today:नमस्कार शेतकरी मित्रांनो दिवसांनी दिवस कापूस बाजार भाव कमी होत चाललेले आहेत. सर्व शेतकरी आता कापूस विक्री करण्याच्या घाईमध्ये आहेत. मित्रांनो मार्च महिन्यात देशात आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात नरमाई आली देशातील वाढलेली आवक अमेरिकेतील बँकिंग संकट याच्यामुळे आता बाजारभाव दबावत आहेत त्यामुळे देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी होऊन देखील दरात सुधारणा झालेली नाही. … Read more