Solar Panel Subsidy आता लाईट बिल भरण्याची गरज नाही.!! घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी तुम्हाला 90% पर्यंत मिळणार अनुदान, लगेच अर्ज करा

pradhanmantri solar panel Yojana 2023 : नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे दिवसेंदिवस आपल्या घरातील लाईटचा वापर वाढत चाललेला आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु आता लाईट बिलापासून मुक्ती मिळणार आहे. तर तुम्ही म्हणताल ते कसं मित्रांनो pradhanmantri solar panel Yojana 2023 मित्रांनो या योजनेअंतर्गत अर्ज करता येतो यासाठी कोण कोण पात्र आहेत कोठे अर्ज करायचा आहे कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ही सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे ही पोस्ट संपूर्ण वाचा.

तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सोलर साठी अप्लाय करू शकता आणि तुमच्या घरावर सोलर बसू शकता आत्ताच सोलर बसवण्याकरिता खालील दिलेल्या लिंकन फॉर्म भरा

Kapus bhav today

येथे क्लिक करून फॉर्म भरा

Solar Panel Subsidy: या योजनेचा हेतू सर्वसामान्यांना दिलासा मिळावा आणि घरोघरी 24 तास लाईट मिळावी हेतूने ही योजना राबविण्यात येत आहे. मित्रांनो या योजनेमुळे नागरिकांच्या पैशाची बचत होणार आहे. आणि सोलर पॅनल बसवल्यानंतर दहा ते पंधरा वर्षे आपल्याला लाईट बिल पासून मुक्ती मिळणार आहे.घरोघरी सोलर ऊर्जा असावी आणि सर्व विज बिल मुक्त व्हावेत यासाठी योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. मित्रांनो या योजनेची तब्बल 2026 पर्यंत मुद्दत वाढ काढण्यात आलेले आहे या योजनेअंतर्गत आपण घराच्या छतावर सोलर प्लेट लावून आपल्या सर्व विजेची गरज भागवू शकतो. ही योजना मित्रांनो नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या मार्फत सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत 40 टक्के पासून तर 90% पर्यंत अनुदान दिले जात आहे.

घरावरील सोलर बसवण्यासाठी अर्ज करण्याच्या टिप्स

  • मित्रांनो तुम्हाला खाली दिलेल्या लिंक द्वारे किंवा वर दिलेल्या लिंक द्वारे त्या वेबसाईटवर आधी जायचं आहे.
  • त्यानंतर तुम्हाला सोलर टॉप नवीन अर्ज अशा दिसणारे ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
  • नंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक नवीन पेज समोर येईल तेथे तुम्हाला तुमचा राज्य निवडायचा आहे.
  • हे झाल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म दिसणार आहे तुम्हाला तुमची सर्व माहिती त्या फॉर्ममध्ये भरायचे आहे .
  • मित्रांनो हे झाल्यानंतर दहा ते वीस दिवसानंतर तुम्हाला तुमच्या घरी एजंट येणार आहे आणि तो तुमच्या घराची पाहणी करून तुमच्या घरावर सोलर पॅनल बसून देणार आहे.
  • आणि मित्रांनो हे सर्व पॅनल बसवल्यानंतर कम्प्लीट एक ते दीड महिन्याच्या आत तुमची खरच लेली रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाणार म्हणजेच जेवढी टक्के रक्कम सरकार देत आहे तेवढी.pradhanmantri solar panel Yojana 2023

तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सोलर साठी अप्लाय करू शकता आणि तुमच्या घरावर सोलर बसू शकता आत्ताच सोलर बसवण्याकरिता खालील दिलेल्या लिंकन फॉर्म भराSolar Panel Subsidy

येथे क्लिक करून फॉर्म भरा

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi