Solar panel Subsidy: आता लाईट बिल भरण्याची गरज नाही,सरकार देते या सोलरवर 90 टक्के अनुदान लगेच अर्ज करा

Solar panel Subsidy: नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे दिवसेंदिवस विजेचे दर  (electricity bill) वाढत चाललेले आहेत. या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांना मात्र मोठा फटका बसत पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे का सरकार सोलर पॅनल (Solar) लावण्यासाठी लोकांना मदत देखील करत आहे. यासाठी एक स्कीम चालवली जात आहे त्या स्कीमानुसार तुमच्या अंगणात किंवा घरावर सोलर पॅनल लावून तुम्ही महागडा विजेपासून कायमची सुटका करू शकता.

Whatsapp Grup Jon Now
Whatsapp Grup Jon Now

मित्रांनो आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि तुम्हाला तर माहीतच आहे सध्या लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यातच पुन्हा वाढलेल्या विजेचे दर यामुळे सगळ्यांना आता मोठा फटका बसायला लागलेला आहे. जर तुम्हाला तुमच्या घरी कायमची लाईट हवी असेल तर Solar panel हा एक चांगला पर्याय ठरणार आहे. एकदा खर्च केल्यानंतर तुम्हाला कसले प्रकारचे महिन्याचे लाईट बिल भरण्याची गरज आपण पडणार नाही. आणि घरातील कितीही उपकरणे तुम्ही चालू शकता.

केंद्र सरकार सोलर पॅनल (Solar panel) साठी लोकांना मदत करत आहे. तुम्हाला देखील सोलर पॅनल लावायचा असेल तर सरकारच्या नवीन योजनेची माहिती तुम्ही घ्या. सोलर पॅनल लावण्याचा आधी तुम्ही तुमच्या घरात किती वीज लागणार याची माहिती घ्या त्यानंतर तुम्हाला सोलर पॅनल लावून घ्यावा लागेल. समजा जर तुमच्या घरात दोन-तीन पंखे असतील एक फ्रीज असेल सात आठ लाईट बल्प असतील टीव्ही अशा वस्तू तुमच्या घरात असतील तर तुम्हाला सहा ते सात युनिट वीज लागणार आहे.

तुमच्या घरावर दोन  किलोवॅटचे   सोलर बसून तुमच्या जितके विजेची गरज आहे तितकी तुम्ही निर्माण करू शकता. मित्रांनोमोनोपार्क बायफेशियल सोलर पॅनेल हे सध्याचे नवीन तंत्रज्ञान असलेले सोलर पॅनल आहे. हे सोलर पॅनल असा आहे मित्रांनो हा पुढच्या बाजूने सुद्धा वीज निर्माण करतो आली मागच्या बाजूने सुद्धा वीज निर्माण करतो. हरित क्रांतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवीन ऊर्जा मंत्रालयाने सौर रूफटॉप योजना सुरू केली आहे.
हे सोलर पॅनल (Solar panel) तुम्ही एकदा घरावर लावले की तुम्हाला पंचवीस वर्षे बेफिकी राहायचं आहे हे सोलर तुम्हाला सध्या एक लाख वीस हजाराचा खर्च करून मिळणार आहे आणि यात तुम्हाला सरकारची 40% रक्कम मिळते(Solar panel Subsidy)त्यामुळे तुम्हाला हे फक्त 72 हजार रुपये मध्ये पडणार आहे.Solar panel Subsidy

तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर यासाठी sandes application तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून त्याच्यावर नोंदणी करावी लागणार आहे.

  1. सर्वात सुरुवातीला तुम्हाला त्यात मध्ये तुमचं राज्य निवडायचा आहे सध्या तुम्ही कोणत्या कंपनीतून वीज घेता ती वितरण कंपनी निवडायचे आहे तुमचा ग्राहक क्रमांक तिथे टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा ईमेल आयडी टाकायचा आणि त्यानंतर पोर्टलवर ज्या अटी असतील त्या मान्य करून पुढे चालायचं आहे.
  2. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला वापर करता क्रमांकांनी मोबाईल नंबर क्रमांक सर लॉगिन करायचा आहे आणि तिथे दिलेल्या प्रमाणे रूफ टॉप अर्ज करायचा आहे.
  3. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला डिस्काम च्या च्या मंजुरीची प्रतीक्षा करायची आहे मंजुरी मिळाल्यानंतर ,DISCOM पॅनल मध्ये कोणत्याही नोंदणीकृत स्वर पॅनल विक्रेत्याकडून तुम्हाला स्वर पॅनल ची स्थापना करायची आहे.
  4. चौथ्या स्टेप मध्ये सोलर पॅनल बसल्यानंतर त्याची तुम्हाला तपशील सबमिट करायचे आणि नेट मीटर साठी अर्ज करायचा आहे.
  5. DISCOM द्वारे नेट मीटरची स्थापना आणि तपासणी केल्यानंतर ते पोर्टलवर कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करतील.
  6. सर्वात शेवटी सहाव्या स्टेप मध्ये तुम्हाला कमिशनिंगचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोर्टलवर बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला एक चेक सबमिट करायचं आणि अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यात तीस दिवसानंतर जमा केली जाईल.

मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने तुम्ही घरावर सोलर पॅनल (Solar panel) बसून लाईट बिल पासून सुटका देखील पाहू शकता आणि यावर अनुदान सुद्धा मिळू शकतात.

Namo Kisan Yojana: नमो शेतकरी योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी ही 8 कागदपत्रे तयार ठेवा,लवकरच सुरू होणार फॉर्म

अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन नक्की करा.

Leave a Comment