Solar Fan: आता लाईटची चिंता नाही! लाईट नसतानाही चालणार हा सोलर फॅन, फक्त 927 रुपयांमध्ये खरेदी करा

solar fan: नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे दिवसेंदिवस उष्णता वाढत चाललेली आहे. वाढत्या उष्णतेने सर्वसामान्य माणूस उखाणे हराम झालेला आहे आणि अशातच आता वीज पुरवठा देखील सतत खंडित होत असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. घरात थंड हवेचे बरेचसे उपकरण आहेत पण चालवता येत नाहीत असा प्रश्न नागरिकांसमोर उत्पन्न झालेला आहे. अशाच नागरिकांसाठी आता दिलासा म्हणून आम्ही एक प्रॉडक्ट सापडला आहे. तो म्हणजे लाईट नसली तरी चालणारा या कंपनीचा फॅन हा फॅन तुम्हाला लाईट नसली तरी थंडगार हवा देईल चला तर जाणून घेऊया माहिती.
मित्रांनो तुम्ही आज पण लाईटवर चालणारे पण तर ऐकले असतील पण आता हा फॅन सोलर वर चालतो म्हणजे सोलर चार्ज होऊन तुम्हाला दिवसभर थंडगार हवा देतो याप्रमाणे तुम्हाला विजेची कोणतीही गरज लागणार नाही आणि याची किंमत पाहून तुम्ही व्हायरल इतके स्वस्त सोलर फॅनsolar fan आहे.

Well grant : आता मागेल त्याला मिळणार विहीर, विहीर बांधण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान लगेच अर्ज करा

मित्रांनो यांचं नाव सौर युनिव्हर्स इंडिया टेबल फॅन (saur universe India table fan) असे आहे.
मित्रांनो तुम्हाला हा त्यांचा चालवण्यासाठी कोणत्या योजनेची गरज लागणार नाही त्यामुळे तुमचे वीज बिल देखील वाचणार आहे आणि कमी पैशात तुम्हाला मिळणार आहे. कोणत्याही तांत्रिक अडचणीमुळे वीज बंद झाली तरी तुम्हाला याच्या माध्यमातून थंडगार हवा मिळणार आहे. हा पण पूर्णपणे सूर्यप्रकाशावर चालतो.solar fan

सौर युनिव्हर्स इंडियन टेबल फॅन (solar universe India table fan) मध्ये अनेक फीचर्स तुम्हाला देण्यात आलेले आहे तसेच आपण देखील असतात तुम्हाला जर फॅन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला हजारो रुपये देण्याची गरज नाही. तुम्ही जर हा फॅन फ्लिपकार्ट वर खरेदी केला तर तुम्हाला हा फोन फक्त आणि फक्त बाराशे पन्नास रुपयात मिळणार आहे ‌solar fan

फ्लिपकार्ट मिळत असल्यास 27 टक्के सूट मुळे बाराशे 50 रुपयाचा सोलर पण फक्त 907 रुपये मध्ये आता खरेदी करता येत आहे. इथून घेण्यासाठी तुम्हाला युपी आणि किंवा बँक ने पेमेंट करावे लागणार आहे.

 

Brand Solar Universe INDIA

Model Table Solar Fan

Size 12 Inches

Fan Type Table

Suitable for Indoor

Recharging Time 8 Hours

Material ABS Plastic

Fan Rotation Type Unidirectional

Number of Blades 3

Solar Panel Wattage 12W

Power Requirement 12V

Weight 4Kg

Wire Fence Plans आता प्रत्येक शेतकऱ्याला दिले जात आहे तारांच्या कुंपणासाठी 90 टक्के अनुदान लगेच अर्ज करा

Leave a Comment