छत्रपती शिवाजी महाराज फोटो
नमस्कार मित्रांनो आपण आज छत्रपती शिवाजी महाराज फोटो याबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत हे फोटो तुम्ही डाऊनलोड करून वॉलपेपर देखील ठेवू शकता.
अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराज फोटो डाऊनलोड याबद्दल तुम्ही गुगलला सर्च करत असता पण तुम्हाला शिवाजी महाराज फोटो नवीन hd मिळत नाही याच विषय आज मी तुम्हाला माहिती देणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज भारत देशातील एक महान राजा होते. छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक होते हे तुम्हाला माहीतच असणार.
भारताची शान राखणारे छत्रपती शिवाजी अत्यंत निर्भय असे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती भारतात नव्हे तर पूर्ण जगभरात साजरी केली जाते.
19 फेब्रुवारी या महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहाने साजरी केली जाते.
छत्रपती शिवरायांनी सोळाशे 74 मध्ये राज्यभिषेक केला. रयतेच्या सुखासाठी त्यांनी अनेक कामे केली
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे मृत्यूचे कारण कृष्णाजी अनंत सभासद आपल्या सभासद बखरीमध्ये लिहितात की महाराजांच्या मृत्यूचे कारण ताप आहे.
काही संवाद पद कारणांनी राणी सोयराबाई यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांवर विष प्रयोग करण्याचा आरोप केला आहे. त्याचे कारण म्हणजे राजाराम महाराजांना छत्रपती राणी सोयराबाई यांना बनवायचे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे मृत्यूचे खरे कारण सध्या तरी एक वादाची गोष्ट आहे.
या पोस्टमध्ये मी shivaji maharaj photo किंवा wallpaper shivaji maharaj photo Chhatrapati Shivaji Maharaj photo आणि Shivaji Maharaj photo 3D अशा बऱ्याच गोष्टी बद्दल माहिती देणार आहे हे shivaji maharaj photo फोटो तुम्ही डाऊनलोड करून युज करू शकता.
शिवाजी महार फोटो Shivaji Maharaj Photo
Shivaji Maharaj photo,shivaji maharaj photo hd,शिवाजी महाराज फोटो,शिवाजी महाराज फोटो नवीन hd,wallpaper shivaji maharaj photo,chatrapati shivaji maharaj photo ,Shivaji Maharaj Photo, Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper, HD Wallpaper Shivaji Maharaj.

जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता
, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून, जनतेच्या
डोक्यावर मायेने हात फिरवणारा, तो माझा राजाशिवबा होता.

पराक्रम बघून तोंडात बोट घालणारे अनेक जन असतात.
पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे मराठेच असतात

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा….
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

रायगडाच्या मंदीरी वसे माझा राया
चरणाशी अर्पितो आजन्म ही काया
जगदीशस्वराशी जोडली ज्यांची ख्याती
प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती शिवराया
शिवाजी महाराज कि जय”

Shivaji Maharaj photo,shivaji maharaj photo hd,शिवाजी महाराज फोटो,शिवाजी महाराज फोटो नवीन hd,wallpaper shivaji maharaj photo,chatrapati shivaji maharaj photo ,Shivaji Maharaj Photo, Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper, HD Wallpaper Shivaji Maharaj.
प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सहा परतून तूच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाई पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी!

तुझी किर्ती अशीच आसमानामंदी राहू दे,
तुझ्या संस्कारात साऱ्या पिढ्या घडू दे. जय शिवराय.

भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशाणी नाही…
भगवा म्हणजे सह्याद्री,भगवा म्हणजे स्वराज्य…
भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती

“पुत्र झाला जिजाऊं आणि शहाजी राजेंना… पुत्र झाला
महाराष्ट्राला.. माझा शिवबा जन्माला आला.”

भगव्या झेंड्याची धमक बघ,
मराठ्याची आग आहे,
घाबरतोस काय कोणाला,
येड्या तू शिवबाचा वाघ आहे.
जय शिवाजी

झनाझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्री चे स्वराज्य तुम्ही, ऐसे श्रीमंत योगी
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत, श्री राजा शिव छत्रपती तुम्ही!”

“शिवकाळात नांदत होती सु:खात सारी प्रजा…!!
म्हणुन म्हणती शिवाजी, माझा जाणता राजा…!!

Shivaji Maharaj photo,shivaji maharaj photo hd,शिवाजी महाराज फोटो,शिवाजी महाराज फोटो नवीन hd,wallpaper shivaji maharaj photo,chatrapati shivaji maharaj photo ,Shivaji Maharaj Photo, Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper, HD Wallpaper Shivaji Maharaj.

एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचे नाव राजांना त्रिवार मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय

आण आहे या मातीची
शिवबाला विसरेल ज्या दिवशी
त्याच दिवशी राख होईल या देहाची
ती राख सुद्धा सांगेन ही राख आहे
एका शिवभक्ताची
शिवाजी महाराज की जय

शिवाजी महाराज फोटो
Shivaji Maharaj photo,shivaji maharaj photo hd,शिवाजी महाराज फोटो,शिवाजी महाराज फोटो नवीन hd,wallpaper shivaji maharaj photo,chatrapati shivaji maharaj photo ,Shivaji Maharaj Photo, Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper, HD Wallpaper Shivaji Maharaj.
1 thought on “शिवाजी महाराज फोटो –50+ Shivaji Maharaj Photo – Chhatrapati Shivaji Maharaj Photo Download”