shivaji maharaj information in marathi | शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती

शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती / Shivaji Maharaj Family

शहाजीराजे भोसले आणि राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या पोटी संन पंधराशे एक्कावन्न फाल्गुन वद्य तृतीयेला म्हणजेच 19 फेब्रुवारी सोळाशे 30 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला.

शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती
शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती

shivaji maharaj information in marathi

या पोस्ट मद्आपण शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांना एक ज्येष्ठ बंधू होते. त्यांचे नाव संभाजी अफजलखानाने त्यांना मारले होते.

शिवाजी महाराजांना किती बायका होत्या व त्यांची नावे

शिवरायांना एकूण आठ पत्नी होत्या.{shivaji maharaj information in marathi}

राणीसाहेब सईबाई : सईबाई या फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील होत्या तसेच त्या शिवरायांच्या प्रथम पत्नी होत्या सईबाईंचा शिवरायांशी विवाह दिनांक 17 एप्रिल 1640 रोजी झाला होता तर सईबाईंचा मृत्यू दिनांक 5 सप्टेंबर 1659 रोजी किल्ले राजगडावरती झाला

राणीसाहेब सोयराबाई: स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते म्हणजेच हंसाजी मोहिते यांची बहीण सोयराबाई मोहिते शिवरायांच्या राज्याभिषेका प्रसंगी सईबाईंच्या पश्चात शिवरायांच्या पट्ट राणी  म्हणून सोयराबाई शिवरायांच्या सोबत होत्या. सोयराबाईंचा शिवरायांशी विवाह बंगलोर येथे 1642 रोजी झाला होता.

राणीसाहेब सगुनाबाई: या शिर्के घराण्यातील होत्या

राणीसाहेब पुतळाबाई: या पालकर घराण्यातील होत्या पुतळाबाई शिवाजी महाराजांच्या निधनानंतर रायगडावरती सती गेल्या पुतळाबाईंच्या मृत्यूचे ऐतिहासिक कागदपत्रांमधून मात्र वेगवेगळे संदर्भ पाहायला मिळतात.

राणीसाहेब लक्ष्मीबाई: या विचारी घराण्यातील होत्या.

राणीसाहेब सकवार: बाई गायकवाड घराण्यातील होत्या त्यांचा शिवरायांशी विवाह 10 जानेवारी 1657 रोजी झाला होता.

राणीसाहेब काशीबाई: या स्वराज्यातील जाधव घराण्यातील होत्या त्यांचा मृत्यू 16 मार्च 1674 रोजी रायगडावरती झाला.

राणीसाहेब गुणवंताबाई: या स्वराज्यातील इंगळे घराण्यातील होत्या.

शिवाजी महाराजांना किती पुत्र होते

शिवाजी महाराजांना दोन पुत्र होते. सईबाईपासून शिवरायांना एक पुत्र झाला होता त्यांचे नाव{shivaji maharaj information in marathi}

छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. आणि मृत्यू 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे झाला.

सोयरा बाईपासून शिवरायांनी पुत्र झाला होता.

राजाराम महाराज: यांचा जन्म 24 फेब्रुवारी सोळाशे 70 रोजी राजगडावरती झाला तर मृत्यू 3 मार्च 1700 रोजी सिंहगडावरती झाला.

शिवाजी महाराजांच्या मुलींची नावे

शिवाजी महाराजांना एकूण सहा मुलीं होत्या सईबाईंपासून शिवरायांना तीन मुलीं झाल्या होत्या.{shivaji maharaj information in marathi}

प्रथम कन्या सखुबाई उर्फ सखुबाई : यांचे लग्न महादजी निंबाळकरांचे झाले होते.

द्वितीय कन्या राणूबाई जाधव: आतलाजी जाधव यांच्या घराण्यात करून दिला होता.

तृतीय कन्या अंबिकाबाई: यांचा विवाहहरजी राजे महाडिक यांच्याशी करून त्यांना कर्नाटकची जबाबदारी दिली होती.

दीपाबाई :सोयराबाई पासून कन्या होती त्यांचे नाव दीपाबाई त्यांचा विवाह विश्वासरावंशी करून दिला होता.

कमलाबाई : राणीसाहेब सखुबाई यांच्यापासून शिवरायांना एक कन्या होती त्यांचे नाव कमलाबाई त्यांचा विवाह सेनापती नेताजी पालकर यांचे पुत्र जानोजी यांच्याशी झाला होता.

राजकुमार बाई :राणीसाहेब सगुनाबाई यांच्यापासून शिवरायांना एक कन्या होती त्यांचे नाव राजकुमार बाई त्यांचा विवाह शिवरायांनी गणोजी शिर्के यांच्याशी करून दिला होता.

शिवाजी महाराजांच्या सुना

येसूबाई : छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई या पिलाजी शिर्के यांची कन्या होत्या.shivaji maharaj information in marathi

तर राजाराम महाराजांचे एकूण चार विवाह झाले होते जानकी राणी या प्रतापराव गुजरांच्या कन्या होत्या ताराराणी या हंबीरराव मोहित्यांच्या कन्या होत्या. राजसभाई या कागलकर घाडगे घराण्यातील हंबीरराव मोहित्यांच्या कन्या होत्या.राजसबाई या कागलकर घाडगे घराण्यातील होत्या तर राजारामांचा चौथा विवाह अंबिका बाईचे झाला होता.{शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती}

शिवाजी महाराजांची नातवंडे

शिवाजी महाराजांची नातवंडे राणी येसूबाई आणि संभाजी महाराजांचा पुत्र शाहू महाराज १८ मे १६८२ सालीचा जन्म झाला होता. पुढे ते सातारा गाडीचे वारसदार झाले शाहूंचा मृत्यू 15 डिसेंबर सतराशे 49 रोजी सातारा येथे झाला. तर इतिहासामध्ये संभाजी महाराजांना भवानी बाई नावाची एक मुलगी असल्याचा देखील उल्लेख आढळतो.

राजाराम महाराजांची मुले ताराबाई बसून शिवाजी दुसरे त्यांचा जन्म 9 जून 1696 रोजी झाला होता तर कन्या अंबिकाबाई होत्या संभाजी दुसरे त्यांचा जन्म 23 मे सोळाशे 98 रोजी झाला तर कन्या सोयराबाई या होत्या मित्रांनो ही होती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती जय शिवराय जय महाराष्ट्र

या पोस्ट मधील सर्व क्रेडिट सागर मदने यांना जात आहे त्यांच्या यूट्यूब चैनल ला नक्की सबस्क्राईब करा.

तर मित्रांनो ही होती छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती माहितीचा थोडी बी चूक झाली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आम्ही ती नक्कीच सुधार करू आणि मित्रांनो कमेंट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय असे लिहायला विसरू नका धन्यवाद.

2 thoughts on “shivaji maharaj information in marathi | शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती”

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi