25+Shivaji Maharaj Drawing-Shivaji Maharaj Drawing With Colour Easy
छत्रपती शिवाजी महाराज यांना मराठा साम्राज्याचे संस्थापक मानला जाते त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी सोळाशे 30 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिजाबाई यांच्या पोटी झाला होता तर दख्खनच्या सुलतानाची सेव करणारी मराठा सेनापती शहाजीराजे भोसले हे त्यांचे वडील होते.
सोळाशे 56 मध्ये तोरणा किल्ला ताब्यात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक किल्ले आणि प्रदेश ताब्यात घेतले आखिर पश्चिम आणि मध्य भारताच्या बऱ्याच भागावर आपले वर्चस्व स्थापित केले.
छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या लष्करी रणनीती प्रशासनाने प्रगतशील धोरणांसाठी ओळखले जातात.सोळाशे 74 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला ते त्यांच्या काळातील सर्वात महान राजांपैकी एक मानले जातात.
आणखीन देखील त्यांना भारतात नव्हे तर जगात आदरणीय व्यक्तीचे स्थान आहे.अशा महान राजाच्या ड्रॉइंग्स बरेच जण बनवतात तर आपण Shivaji Maharaj drawing, Shivaji Maharaj drawing with colour easy, art Shivaji Maharaj drawing, Shivaji Maharaj drawing easy, Shivaji Maharaj drawing with colour अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रॉइंग्स आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास हवा
आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी छञपतीचे
इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे

आण आहे या मातीची
शिवबाला विसरेल ज्या दिवशी
त्याच दिवशी राख होईल या देहाची
ती राख सुद्धा सांगेन ही राख आहे
एका शिवभक्ताची
शिवाजी महाराज की जय

सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रियांचा आदर, शत्रूचे गर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.
जय शिवराय
Shivaji Maharaj drawing, Shivaji Maharaj drawing with color easy, art Shivaji Maharaj drawing, Shivaji Maharaj drawing easy, Shivaji Maharaj drawing with colour

झेंडा स्वराज्याचा,
झेंडा शिवराज्याचा,
गर्जा महाराष्ट्र माझा.
जय शिवराय

माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय
धन्य धन्य माझे शिवराय
!! जय जिजाऊ जय शिवराय !!
!! जय शंभूराय !!

शब्द पडतील अपुरे,
अशी शिवबांची कीर्ती,
राजा शोभूनी दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती.
शिवाजी महाराज फोटो –50+ Shivaji Maharaj Photo
छत्रपती Shivaji Maharaj drawing, Shivaji Maharaj drawings easy तूम्ही अशा पद्धती शिवाजी महाराजांची ड्रॉइंग बनू शकता.
तुम्ही बनवलेल्या ड्रॉइंग आम्ही नक्कीच आमच्या वेबसाईटवर अपडेट करू त्यामुळे बनवलेल्या ड्रॉइंग आमच्या 9699951407 या व्हाट्सअप क्रमांक नक्की पाठवा.