Gharkul List : नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेविषयी आनंदाची बातमी आलेली आहे. तुम्हाला तर माहीतच आहे अनेक लोक घरकुल योजनेसाठी पात्र आहे पण त्यांना अजून घरकुल मिळालेले नाही पण हातात तसं नाही शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत त्यांना घरकुल मिळणार आहे. सुमारे 34 जिल्ह्यांच्या यादी देखील सादर करण्यात आलेले आहेत, असा महत्वपूर्ण शासन निर्णय आदिवासी विभाग सरकारने घेतलेला आहे.

शबरी घरकुल आदिवासी योजनेअंतर्गत वर्ष 2022- 23 करिता घरकुल देण्याचाश कार्य सुरू करण्यात येत आहे. मित्रांनो आदिवासी विकास विभागाने 3 फेब्रुवारी 2023 रोजी म्हणजे परवा काढलेला GR आपण आता पाहूया. आदिवासी विकास साठी जे अनुसूचित जाती जमातीचे लोक कच्च्या घरामध्ये राहतात म्हणजेच सध्यापुरतांनी निवरा करून राहतात किंवा कुडाचे घर असेल. नाहीतर ते झोपडपट्टीमध्ये राहत असतील अशा लोकांसाठी Shabari Adivasi Gharkul Scheme अंतर्गत. सरकारकडून लाभ देण्यात येणार आहे.
किती घरकुल होणार मंजूर
तर मित्रांनो सध्या तर 24 हजार 75 घरकुल 2022-23 मध्ये मंजूर करण्यात आलेले होते पण हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात मांडल्यामुळे शबरी आदिवासी घरकुल योजनेत अजून वकूलांची वाढ करावी अशी मागणी झाली होती. आणि मित्रहो ही मागणी पूर्ण झाल्यामुळे आता जिल्हा निहाय 69 हजार 293 वाढीव घरकुले मिळणार आहेत.
योजनेचे स्वरूप: आदिवासी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी क्षेत्राबाहेर येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांसाठी 269.00 चौ.फूट घर. चटई क्षेत्रासह एक फर्म घरकुल प्रदान करणे.
आवश्यक कागदपत्रे Gharkul
- अर्जदाराचे दोन पासपोर्टसाईज फोटो
- जातीचे प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- 7/12 उतारा व नमुना 8-अ
- शाळा सोडल्याचा दाखला/वयाचा दाखला
- जागा उपलब्धतेचे प्रमाणपत्र
- तहसिलदार यांचेकडून प्रमाणित उत्पन्नाचा दाखला
- शासन वेळोवेळी विहित करतील अशी कागदपत्रे 9. ग्रामसभेचा ठराव
- Two passport size photographs of the applicantCaste Certificate
- Resident Certificate
- 7/12 Transcript and Sample 8-A
- Coping with dropping out of school
- Seat availability certificate
- Income tax benefit from Tehsildar
- Such documents as the Government may prescribe from time to time 9. Rural areas complete
तर मित्रांनो ही होती shabari adivasi gharkul yojana विषयी माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अशीच माहिती जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा
36 जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी
👇👇👇👇👇
येथे क्लिक करा