SBI Mudra lone अंतर्गत मिळवा लगेच पाच लाखापर्यंत कर्ज

नमस्कार मित्रांनो आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्याला पैशाची गरज असतेच त्याचाच एक समाधान म्हणजे SBI Mudra lone तुम्हाला पाच मिनिटात पन्नास हजाराचे कर्ज मिळू शकते. केंद्र सरकारने छोट्या दुकानदारांसाठी ही योजना बनवली आहे. या कोरोना काळामुळे अनेक व्यावसायिकांनी आपली व्यवसाय गमावले आहेत ‌. त्यांच्यासाठीच ही योजना [pradhan mantri mudra yojana] पंतप्रधान मुद्रा लोन यांच्या अंतर्गत लोन देत आहे. मित्रांनो विशेष काही लहान दुकानदारांसाठी अत्यंत चांगली योजना आहे. या योजनेअंतर्गत सर्व बँकांना मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. या योजनेअंतर्गत एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया करून सुद्धा कर्ज घेता येते. मित्रांनो आनंदाची गोष्ट ही आहे की या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी बँकेच्या फेऱ्या मारण्याची गरज नाहीये. तुम्ही जिथे असाल तिथून तुमच्या मोबाईलच्या साह्याने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट द्वारे अप्लाय करू शकता.SBI Mudra Yojanaतुम्ही जर एलिजिबल असाल तर तुम्हाला अवघ्या पाच मिनिटात लोन मिळणार आहे.

एसबीआय मुद्रा लोन म्हणजे काय ?

SBI मुद्रा लोन SBI Mudra Yojana म्हणजे युनिट डेव्हलपमेंट अँड रिफाइंड एजन्सी. या योजनेअंतर्गत सूक्ष्म युनिट कर्ज सहजपणे दिले जात आहे.युवा उद्योजक कंपनी काही स्टाटर पैशाच्या अडचणीमुळे होत्यात येतात त्यांच्यासाठीच या योजनेअंतर्गत दहा लाखापर्यंत कर्ज सहज उपलब्ध होत आहे.शिशु किशोर आणि तरुण या तीन लोकांना मुद्रा योजना अंतर्गत कर्ज मिळते,घरी बसून ५० हजार रुपयांचे कर्ज तुम्हाला ऑनलाईन मिळते

लगेच अप्लाय करा

येथे क्लिक करा

पात्रता आणि अटी व नियम काय आहेत

तर मित्रांनो तुमच्या मनात आलं असेल की याला पात्र आपण ठरणार का नाही तर पात्र ठरण्यासाठी किमान तुमचा व्यवसाय पाच वर्ष जुना असावा आणि SBI एसबीआय बँक अकाउंट असावं त्याचबरोबर जीएसटी क्रमांक दुकान युनिट क्रमांक आधार क्रमांक आणि आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे अनिवार्य आहे.
एवढ्या अटी आणि शर्ती तुम्ही जर फॉलो करत असाल तर तुम्हाला एसबीआय मुद्रा या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येईल. आणि अवघ्या पाच मिनिटात तुम्हाला पन्नास हजार पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.SBI Mudra Yojana
आणि मित्रांनो तुम्हाला पन्नास हजार रुपये पेक्षा जास्त कर्ज घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या किंवा तालुक्याच्या एसबीआय ब्रांच ला भेट द्यावी लागणार आहे ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा
धन्यवाद 🙏

1 thought on “SBI Mudra lone अंतर्गत मिळवा लगेच पाच लाखापर्यंत कर्ज”

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi