SBI Mudra lone : तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने फक्त पाच मिनिटात मिळवा 2 लाखाचे मुद्रा लोन

SBI Mudra lone : नमस्कार मित्रांनो तुम्हाला आज मी मुद्रा लोन विषयी माहिती देणारे जर तुमचं खाते या बँकेत असेल तर तुम्हाला अवघ्या पाच मिनिटांमध्ये 50 हजार रुपये लोन मिळणार आहे.
तुम्ही जर एक छोटे दुकानदार असेल तर योजना तुमच्यासाठी आहे तुम्हाला तर माहीतच आहे कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय कोलंबले विशेष म्हणजे लहान दुकानदारांची फजिती झाली त्यांच्याच मदतीसाठी हे लोन आहे.

SBI Mudra loan application : हे मुद्रा लोन देण्यासाठी बँकांना सूचना करण्यात आलेल्या आहेत या योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया sbi Mudra lone तुम्हाला लोन देते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लोन घेण्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये फेऱ्या घालायची गरज नाहीये तुम्ही घरी बसून देखील या लोन साठी अप्लाय करू शकता.

Kapus bhav today

तुमच्या मोबाईलच्या साह्याने पन्नास हजार रुपये

मुद्रा लोन मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

चला तर जाणून घेऊया प्रधानमंत्री मुद्रा लोन pradhanmantri Mudra loan विषयी माहिती.

कोण कोण राहतील पात्र : प्रधानमंत्री मुद्रा Mudra loan लोन साठी एसबीआयचे खात असणारा निवारे राहील

  • याशिवाय तुमच्याकडे व्यवसाय संबंधित कागदपत्रे असली पाहिजे.
  • अजून एक बाब म्हणजे तुमचा व्यवसाय पाच वर्षे जुना असावा आणि
  • तुमच्याकडे जीएसटी क्रमांक आणि उद्योग आधार तुमच्या दुकानाचा किंवा युनिटीचा क्रमांक असावा.
  • याचप्रमाणे बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य राहील.

एसबीआय पन्नास हजार रुपये तुम्हाला देते परंतु तुम्ही कर्ज घेताना (Mudra loan) जास्त रक्कम टाकावी तेव्हा तुम्हाला पन्नास हजार रुपये मिळतील.

Mudra loan means micro unity development and refined mint
मुद्रा योजनेचा अर्थ मायक्रो युनिटी डेव्हलपमेंट आणि रिफाइडमेंट एजन्सी असा होतो या योजनेअंतर्गत मायक्रो युनिट सुलभ करण्यासाठी कर्ज दिले जाते म्हणजेच छोट्या व्यवसायांना मोठा होण्यासाठी कर्ज दिले जातं.

या लोन साठी तीन प्रकार आहेत

  1. पहिला प्रकार म्हणजे शिशुलोन
  2. दुसरा प्रकार म्हणजे किशोर लोन
  3. तिसरा प्रकार म्हणजे तरुण लोन

पहिल्या प्रकारामध्ये पन्नास हजार रुपये पर्यंत कर्ज दिले जाते ती कुठेही न जाता पाच मिनिटात मोबाईलच्या साह्याने.

दुसऱ्या प्रकारामध्ये तुम्हाला बँकेची संपर्क साधावा लागणार आहे. त्यानंतरच तुम्हाला पाच लाखापर्यंत लोन मिळेल.

आणि तिसऱ्या प्रकारांमध्ये सुद्धा बँकेत संपर्क साधायचा आहे तेथून तुम्हाला दहा लाखापर्यंत लोन हे मिळणार आहे.

तुमच्या मोबाईलच्या साह्याने पन्नास हजार रुपये

मुद्रा लोन मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi