Satatcha Paus Anudan:खुशखबर!सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे 1500 रुपये मंजूर, या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार याद्या आल्या पहा

Satatcha Paus Anudan:नमस्कार शेतकरी मित्रांनो आखिर खुशखबर आलेले आहे मित्रांनो राज्यातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला तर माहीतच आहे मित्रांनो आपल्या राज्य सरकारने शेतकऱ्यांना सततच्या पावसामुळे अनुदान देण्याची घोषणा केली होती.

Whatsapp Grup Jon Now
Whatsapp Grup Jon Now

घोषणाच्या अंतर्गत मित्रांनो 700 कोटी रुपये निधी शेतकऱ्यांना वितरित देखील करण्यात आला आणि उर्वरित पंधराशे कोटी रुपये निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे बाकी होते अशा 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे कारण हेच राहिलेले पंधराशे कोटी रुपये आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत. चला तर मित्रांनो जाणून घेऊया हेक्टरी किती सतत पावसाचा अनुदान Satatcha Paus Anudan मिळणार आहे कोण कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्रातील कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळणार सविस्तर माहिती त्यामुळे पोस्ट संपूर्ण वाचा.

मित्रांनो राज्य सरकारने जी पंधराशे कोटी रुपये अनुदान देण्याची मंजुरी दिली होती हीच मंजुरीचा जीआर 20 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांनो शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 8500 रुपयेही एवढ अनुदान अनूदान दिला जाणार आहे. मित्रांनो हे लक्षात घ्या शेतकऱ्यांची जमिनी दोन हेक्टर पेक्षा जास्त असेल तर त्याला फक्त दोन हेक्टरचेच मदत दिली जाणार आहे. मित्रांनो Satatcha Paus Anudan पावसासाठी फक्त राज्यातील 14 जिल्हे निवडण्यात आलेला आहे.

शासन तनणणय क्रमांकः सीएलएस-2023/प्र.क्र.123/म-3
पृष्ठ 5 पैकी 5

शासन तनणणय क्र.सीएलएस-2023/प्र.क्र.123/म-3, तद. 20 जून, 2023 सोबतचे प्रपत्र
(रु. लाखात)
अ.क्र. तजल्हा   शेतकरी संख्या  तवतरीतनधी
1 अहमदनगर 292751       24101.43
2 अकोला 133656            8672.70
3 अमरावती 203121         12957.36
4 छ.संभाजीनगर 401446   22698.11
5 बीड 437688                19503.27
6 बुलडाणा 268323          11490.29
7 जळगाव 62859             4514.73
8 जालना 214793-           13422.28
9 नागपूर 6161-               623.23
10 नातशक 112743-        2583.36
11 धारातशव 216013-     13707.58
12 परभणी 188513-    7037.32
13 सोलापूर 49168-     4689.85
14 वातशम 63716     -3998.49
एकू ण 2650951-        150000.00

Satatcha Paus Anudan
Satatcha Paus Anudan

 

Cotton rate:कापूस भावात तुफान वाढ, कोणत्या बाजार समितीमध्ये काय दर मिळतोय जाणून घ्या

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi