2000 note alert:नमस्कार मित्रांनो सगळ्यांसाठीच एक मोठी चिंताजनक बातमी आलेली आहे मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे गेल्या काही वर्षांपूर्वी आपल्या भारतामध्ये नोटबंदी झाली होती या नोटबंदीमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोट बंद करण्यात आले होत्या आणि पाचशे आणि दोन हजार रुपयाची नोट चलनात जारी केली गेली होती. परंतु मित्रांनो कालच झालेल्या रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या निर्णयानुसार दोन हजार रुपयाची नोट चलनातून माघारी घेण्याचा निर्णय बँकेने घेतलेला आहे.
या दोन हजार रुपयांच्या नोट बंदीचा निर्णय घेतल्यामुळे बरेचसे नागरिक आपल्या जवळ असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटाचं काय करावं असा विचार करत आहेत. तर मित्रांनो तुम्हाला कोणती चिंता करायची गरज नाहीये. कारण रिझर्व बँकेने घेतलेल्या निर्णयानुसार दोन हजार रुपयाची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु ही नोट बंद करण्यात सध्या तर आलेली नाहीये त्यामुळे लवकरात लवकर ज्यांच्याकडे दोन हजार रुपयाची नोट असेल त्यांनी बँकेमध्ये जमा करावी असा आवाहन बँकेने केलेला आहे.
मित्रांनो दोन हजार रुपयाच्या नोट छपाई ही 2018 पासूनच बंद करण्यात आलेले आहे रिझर्व बँकेच्या मध्ये दोन हजार रुपयाची नोटीचे पाहिजे नोटबंदीच्या काळात पैशाचं संतुलन व्हावं त्याच्यामुळे ही नोट छापाई करण्यात आली होती त्यामुळेच गेले चार ते पाच वर्षे झाले ही नोट छापली गेलेली नाहीये.
बँकेने सांगितलेल्या निर्णयानुसार दोन हजार रुपयाची नोट 23 मे नंतर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन बदलता येणार आहे परंतु बँकेचा व्यवहार सुरळीत चालण्यासाठी फक्त तुम्ही वीस हजार रुपये बदलून घेऊ शकता.
मित्रांनो तुमच्याजवळ जर दोन हजार रुपयाची नोट असेल तर तुम्हाला घाबरून जायचं काही कारण नाही त्यासाठी तुम्हाला बँक मध्ये जायचं आहे आणि तुमच्या खात्यावर तुमचे हे पैसे जमा करायचे आहे कोणतेही अडचणी शिवाय तुमच्या पैसे घेतले जाणार आहेत अशा पद्धतीने तुम्ही दोन हजार रुपये बदलू शकता.
कोण कोणत्या नोटा बंद झाल्या इथे पहा