Ration Shop : नवीन रेशन दुकानासाठीअर्ज भरण्यास झाली सुरुवात,लगेच करा अर्ज

Ration Shop:  नमस्कार मित्रांनो गावातली गावात नागरिकांना रेशन दुकानाची वाटप करण्याची ऑनलाईन आजचे प्रक्रिया आता सुरू झाले आहे. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही रेशन दुकान गावात चालावी तर तुम्ही तुमच्या गावातील रेशन दुकान विक्रेता बनू शकता.Ration Shop

नवीन सुरू झालेल्या रेशन दुकान (Ration Shop)  साठी अर्ज कोठे करायचा अर्ज करताना कोणत्या कोणत्या कागदपत्राची गरज आवश्यक आहे त्याचबरोबर याबद्दल सर्व माहिती आपण पाहणार आहोत त्याच्यामुळे ही पोस्ट संपूर्ण वाचा.

Kapus bhav today

येथे क्लिक करून पहा या योजनेमध्ये

तुम्ही अर्ज कसा पद्धतीने करू शकता

मित्रांनो आपल्या राज्यातील पुणे जिल्ह्यात 218 पेक्षा अधिक रेशन दुकानाचे पद सध्या रिक्त आहेत. महाराष्ट्र शासन रिक्त पदांसाठी आता अर्ज मागवत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येतो इच्छुकांनी पात्र अर्जदार या रेशन दुकानासाठी अर्ज करू शकतात. चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती.Ration Shop

पुणे जिल्ह्याचे इतर जिल्ह्यात त रेशन दुकानांच्या रिक्त पद भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया महाराष्ट्र शासनातर्फे चालू झाली आहे. यासंदर्भात पुणे जिल्ह्यातील शिरूर मुळशी ,बारामती, पुरंदर ,दौंड ,हवेली मावळ ,खेड ,आंबेगाव इंदापूर, वेळा, जुन्नर, या सर्व तालुक्यात २१८ रिक्त पदांची रेशन धान्य दुकानासाठी अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती जाहिरातीद्वारे कळलेली आहे.Ration Shop

Ration Shop रेशन दुकानासाठी पात्र कोण आहेत पहा

  1. ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्था
  2. गावातील नोंदणीकृत बचत गट
  3. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था
  4. महिला बचत गट सहकारी संस्था पात्र
  5. संस्था नोंदणी कार्यांतर्गत नोंदणी खूप सहकारी संस्था.

 

येथे क्लिक करून पहा या योजनेमध्ये तुम्ही अर्ज कसा पद्धतीने करू शकता

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi