मित्रहो तुम्हाला प्ले स्टोअर वरती जायचं आहे. आणि प्ले स्टोर वरती गेल्यावर “मेरा राशन” असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक नंबरला एप्लीकेशन दिसेल. ते एप्लीकेशन डाउनलोड करायचे आहे. नाहीतर लिंक मी खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून ॲप्लिकेशन डाऊनलोड करा.
रेशन किती मिळते जाणून घेण्यासाठी एप्लीकेशन
डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
14 जिल्ह्यांची एक लिस्ट दिलेली आहे या जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी आणि जे गोरगरीब नागरिक आहेत त्यांना राशन धान्य ऐवजी पैसे मिळणे लवकर सुरू होणार आहे.
1) औरंगाबाद
2) जालना
3) परभणी
4) नांदेड
5) उस्मानाबाद
6) बीड
7) बुलढाणा
8) अकोला
9) वाशिम
10) यवतमाळ
11) अमरावती
12) वर्धा
13) लातूर
14) हिंगोली