नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे रेशन कार्डचा (ration card) आणि फायदा आहे. वेगवेगळ्या शासकीय कामासाठी रेशन कार्डचा उपयोग होतो. तसेच रेशन कार्ड मुळे केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मोफत धन्यवाद केली जाते. आणि मित्रांनो राज्य शासनाच्या विविध योजनांसाठी सुद्धा (ration card) ची गरज आपल्याला लागते. त्यामुळे रेशन कार्ड हे आपल्याला महत्त्वाचे ठरते. पण मित्रावर रेशन कार्ड बद्दल एक महत्त्वाचे अपडेट आली आहे ही अपडेट पाहायला विसरू नका.
तुम्ही अनेक वेळा ऐकत असतात की पाच एकर पेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे रेशन कार्ड बंद करण्यात आले आहे. किंवा सरकारी नोकरी वाल्यांचे रेशन कार्ड बंद करण्यात आले आहे. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रश्नावर आपणास जाणून घेणार आहोत.

बंद झालेली यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात दिनांक 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत एक मोहीम राबवण्यात येत आहे. मोहिमे अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची जमीन पाच एकर पेक्षा जास्त आहे आणि त्यांना प्रिच्या राशींची गरज नसतानाही लाभ घेत आहेत त्यांनी सो इच्छेने रेशन कार्डचा लाभ सोडावा.
कोणा कोणाचे बंद होणार रेशन कार्ड
- आयात कर भरणारे नागरिक
- ज्यांच्याकडे चार चाकी गाडी आहे आणि उत्पन्न 80 हजार पेक्षा जास्त आहे.
- शासकीय नोकरी करत असताना देखील रेशन कार्डचा लाभ घेणारे
- ज्यांचे उत्पन्न मोठे आहे त्यांची चौकशी करून त्यांचे राशन कार्ड बंद करण्यात येईल.
- पाच एकर पेक्षा जास्त शेती असणारे शेतकरी
- मयत झालेले लोक आणि नोकरीसाठी किंवा इतर कामासाठी बऱ्याच दिवसापासून बाहेर गेलेले लोकांचे रेशन कार्ड बंद होणार
- आधार सेडिग केलेल्या लाभार्थ्यांचा देखील रेशन कार्ड बंद होणार
मित्रांनो जर वर दिलेल्या कोणत्याही गोष्टी तुम्ही जर बसत असाल तर मित्रांनो तुम्ही स्वतः रेशन कार्ड चा लाभ सोडू शकता. कारण मित्रहो राज्य सरकार ही मोहीम अजून कडक करण्याचं काम हाती घेणार आहे त्यामध्ये कठोर कारवाईस देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही आत्ता स्व इच्छेने ration card लाभ सोडावा.
मित्रांनो अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा धन्यवाद 🙏