Ration card update या 14 जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांना वर्षाला मिळणार 9 हजार रुपये, ऑनलाइन अर्ज सुरू

ration card update: नमस्कार शेतकरी मित्रांनो रेशन कार्ड संदर्भातली मोठी अशी अपडेट आली आहे. मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या राज्य सरकारने आपल्यासाठी स्वस्त धान्य योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत राशन कार्ड धारकांना अगदी कमी किमतीत धान्य दिले जाते. परंतु गेल्या काही दिवसापासून बऱ्याच शेतकऱ्यांना हे रेशन मिळत नाही याचे कारण म्हणजे सध्या गव्हाचा आणि तांदुळाचा पाहिजे तेवढा पुरवठा होत नाही यामुळेच राज्य सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे.

Cheap food scheme : या निर्णयानुसार आता रेशन धारकांना धन्य ऐवजी वर्षाला 9000 रुपये मिळणार आहेत. चला तर जाणून घेऊया या योजनेविषयी संपूर्ण माहिती अर्ज कोठे करायचा काय काय कागदपत्रे लागतील कोण कोण पात्र असतील.

Kapus bhav today

कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना

मिळणार पैसे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आत्महत्याग्रस्त असणारे महाराष्ट्रातील 14 जिल्हे यामधील 40 लाख शेतकऱ्यांचे धान्य बंद केल्यावर शेतकरी वर्गामध्ये नाराजी निर्माण झाली होती. पण आता मात्र शेतकऱ्यांना धान्याऐवजी त्यांच्या थेट बँक अकाउंट मध्ये पैसे जमा केले जाणार आहेत.

59 हजार रुपये उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना राज्य सरकार स्वस्त धान्य देत होते. पण मित्रहो काही कारणास्तव धान्य बंद करण्यात आले आणि काही लाभार्थ्यांचे 2012 पासून गहू आणि 2022 पासून तांदूळ देखील बंद करण्यात आले.

मित्रांनो 4 जणांचे कुटुंब असलेले जे कुटुंब आहे यांना वर्षाकाठी 36000 रुपये अशा घरोघरी कुटुंबांना मिळणार आहे आणि या पैशांमधून त्यांनी राशन धान्य खरेदी करावे असे सरकारचे मान्यता आहे .आणि या योजनेच्या अंतर्गत गोरगरीब कुटुंबांना चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे.

मित्रांनो मोदी रेशन धान्य विषय अपडेट अपडेट कशी वाटली कमेंट मध्ये सांगा वेळोवेळी अपडेट जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना

मिळणार पैसे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi