Ration Dard Details: नमस्कार मित्रहो केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळवून गोरगरिबांसाठी नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. त्यातलीच एक योजना म्हणजे स्वस्त धान्य योजना म्हणजेच रेशन योजना.
पण आपल्याला माहीतच नसते की नेमकं आपल्याला राशन किती देते सरकार आपण बऱ्याच वेळात ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो या पोस्टमध्ये तुम्हाला किती राशन मिळते तुमच्या घरातील कोणाकोणाची नावे आहे. ही सर्व माहिती कशी जाणून घ्यायची हे सांगणार आहे त्यामुळे पोस्ट संपूर्ण वाचा.rcDetails
मित्रांनो रेशन किती मिळते हे जाणून घेण्यासाठी तुमचे किंवा तुमच्या परिवारातील कोणत्याही व्यक्तीचा आधार क्रमांक तुमच्या जवळ असणे गरजेचे आहे. त्याद्वारे आपण जाणून घेणार आहोत.

रेशन किती मिळते जाणून घेण्यासाठी एप्लीकेशन
डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
Step number 1 rcDetails
मित्रहो तुम्हाला प्ले स्टोअर वरती जायचं आहे. आणि प्ले स्टोर वरती गेल्यावर “मेरा राशन” असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक नंबरला एप्लीकेशन दिसेल. ते एप्लीकेशन डाउनलोड करायचे आहे. नाहीतर लिंक मी खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून ॲप्लिकेशन डाऊनलोड करा.
Step number 2 rcDetails
एप्लीकेशन डाउनलोड झाल्यानंतर ते अप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचे आहे. त्यानंतर तुमच्या पुढे वेगवेगळे पर्याय येतील. नोंदणी, जवळचे दुकान, आणि लाभ माहिती तर तुम्हाला लाभ माहिती या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
लाभ माहिती या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही दोन पद्धतीने किती रेशन मिळतं हे जाणून घेऊ शकता.
- पहिली पद्धत म्हणजे तुमचा रेशन कार्ड नंबर. तुमचा रेशन कार्ड नंबर तेथे टाकून सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना किती राशन मिळते ही माहिती येईल.
- दुसरी पद्धत म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणाचाही आधार क्रमांक ज्यांचे नाव रेशन कार्ड मध्ये आहे. आशा कुटुंब सदस्याचा आधार क्रमांक टाकून तुम्ही तुमच्या कुटुंबाला किती राशन मिळतं हे जाणून घेऊ शकता.
तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका अशीच माहिती जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.
