रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती | raigad fort information in Marathi

Raigad Fort information in Marathi रायगड किल्ल्याची माहिती मराठी, [Raigad Fort information in Marathi](Raigad Fort history in Marathi, Raigad Fort Map, Raigad Fort Height, Raigad Killa Chi mahiti Marathi, Raigad Fort in Marathi, Raigad Fort From Pune) रायगड इतिहास, रायगड किल्ला माहिती मराठी .रायगड किल्ल्याची माहिती

तर मित्रांनो रायगड किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड येथील डोंगरावर विस्तारलेला गिरीदुर्ग प्रकारचा किल्ला आहे.
आपण रायगड किल्ल्याबद्दल सर्व माहिती[ raigad fort information in Marathi] या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत रायगड किल्ला कोणी बांधला.
रायगड किल्ल्याचा इतिहास, रायगड किल्ल्यावरील प्रसिद्ध ठिकाणे, रायगड किल्ल्यावरील राज्याभिषेकाचा प्रसंग, ही सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.ही सर्व पोस्ट वाचायला
तर मित्रांनो रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला म्हणून ओळखला जातो.
रायगड किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची 2700 फूट इतकी आहे.
रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव रायरी हे होते.
तर मित्रांनो या गडावर जाण्यासाठी आपल्याला दोन मार्ग पाहायला मिळतात एक मार्ग म्हणजे नाना दरवाजा, दुसरा मार्ग म्हणजे खुबलढा बुरुज.

रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती

रायगड किल्ला माहिती I raigad killachi mahiti Marathi

 

• किल्ल्याचे नाव : रायगड किल्ला

• समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची : २७०० फूट

• जवळचे गाव : महाड

• किल्ल्याची स्थापना : ई.स १०३९ मध्ये

• किल्ल्याचे संस्थापक : चंद्रराव मोरे

• किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

• किल्ल्याची डोंगररांग : सह्याद्री

किल्ल्यावरील महत्त्वाचे ठिकाणे : राजभवन, राज्यसभा, महाराजांची समाधी, टकमक टोक, धान्याचे कोठार, राणी वसा ,बाजारपेठ ,महाराजांची समाधी, जिजाबाई वाडा, हत्ती तलाव ,पालखी दरवाजा ,शिकाई मंदिर ,पाचाड जिजाबाई वाडा महादरवाजा,मेना दरवाजा, नाना दरवाजा बालेकिल्ला, वाघ दरवाजा ,पालखी दरवाजा नगार खाना, दरवाजा, जगदीश्वर मंदिर

रायगड किल्ल्याची माहिती I raigad fort history in Marathi

रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव ‘रायरी‘ हे होते. इंग्रज लोक त्याला ‘ईस्टर्न जिब्राल्टर’ या नावाने ओळखत होते.
किल्ला बांधण्याच्या आधी त्याला किल्ल्याचे स्वरूप नव्हते. पहिल्यांदी फक्त तेथे एक टेकडी होती त्या टेकडीचे दोन नावे होती पहिलं नाव म्हणजे ‘तनास’ आणि दुसरा नाव ‘रसिवता’ हे होते.

त्या डोंगराची उंची जवळपासच्या दर्या खोऱ्यामुळे त्या डोंगराला ‘नंदादीप’ म्हणून देखील ओळखले जायचे.

मित्रांनो निजामशाहीच्या राजवटीत रायगड किल्ल्याचा वापर कैदी ठेवण्यासाठी देखील केला जात होता. मोरयाचे प्रमुख यशवंतराव मोरे जावळीवरून रायरीला म्हणजेच रायगडाला पळून गेले, तर मित्रांनो प्रतापराव मोरे विजयपूर ला पळून गेले होते.
मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरीच्या वेड्याच्या दिवशी रायगड ताब्यात घेतला.
तेथे महाराज असताना महाराजांना कळले होते की सुभेदार मुल्ला अहमदनगर खजिना घेऊन विजयपूरला निघाले आहेत.
छत्रपती शिवरायांनी हा खजिना रायगडावर आणला आणि या खजिनाचा वापर रायगड किल्ल्याच्या बांधकामासाठी केला.
आणि महाराज म्हणाले की हा किल्ला राजधानी बनण्यासाठी सोयीचा आणि पुरेसा आहे.
शत्रूला कठीण वाटणाऱ्या परिसरात हे अजूक अवघड ठिकाण समुद्राच्या जवळ देखील आहे.
म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजधानीसाठी रायगड किल्ला हा निवडला.

Raigarh fort information in Marathi

रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असून महाड येथे आहे.

रायगड किल्ल्याचे पुरातन नाव काय होते ?
रायगड किल्ल्याचे पुरातन नाव ‘रायरी’ असे होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड कधी जिंकून घेतला ?

छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 रोजी रायगड किल्ला ताब्यात घेतला. जो किल्ला रायरीचे चंदन रावजी मोरे यांचा होता. त्यानंतर छत्रपती शिवरायांनी रायगड किल्ल्याच्या बांधकामासाठी सुरुवात केली. आणि महाराजांनी त्याचं नाव रायगड असं ठेवलं.

रायगड किल्ला कोणी व केव्हा बांधला ?
रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते बांधायला सुरुवात केली होती. पण रायगड किल्ल्याचे बांधकाम प्रमुख म्हणून हिरोजी इंदुलकर होते. रायगड किल्ला बांधण्यासाठी सुमारे 14 वर्षे लागली होती. रायगड किल्ल्याचे मुख्य महाल सागवानी लाकडांचा वापर करून बनवण्यात आले होते.
आता मात्र त्यापैकी फक्त आधारस्तंभ आपल्याला पाहायला मिळत आहेत.

रायगड किल्ल्याचे मुख्य बांधकाम प्रमुख कोण ?
हिरोजी इंदुलकर हे रायगड किल्ल्याचे बांधकाम (architecture) प्रमुख होते.

Raigarh fort information in Marathi

रायगड किल्ल्याचे महत्वपूर्ण दरवाजे

महादरवाजा :
महादरवाजा हा तीनशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला दरवाजा आहे. महादरवाजा लाकडी उंडक्याने किंवा हत्तीच्या मदतीने सुद्धा शत्रू तोडू शकत नाही अशी पद्धत ची रचना महादरवाजाची करण्यात आलेली आहे.
अजूनही रायगडाचे मुख्य दरवाजे सूर्यग्रह नंतर उघडतात आणि सूर्यास्तानंतर बंदही केले जातात.

पालखी दरवाजा :
रायगड किल्ल्यावर पालखी दरवाजा देखील पाहायला मिळतो या दरवाजाचा उपयोग बालेकिल्लात जाण्यासाठी होतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री म्हणजे जिजामाता आणि सर्व प्राण्यांच्या पालखी देखील या गेटमधून म्हणजेच या दरवाजामधून येत होत्या.

नगर खाना दरवाजा:नगर का नाही बालेकिल्ल्याचा प्रमुख द्वारा पैकी एक सिंहासनापुढे पुढे दिसणारा दरवाजा आहे.
राजांच्या राजदरबाराच्या सिंहासनाच्या पुढेच हा दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो.
या दरवाजाचे खास एक रहस्य म्हणजे दरवाजापाशी कितीही हळू तुम्ही बोलले तर महाराजांना स्पष्ट ऐकू जात असे.

वाघ दरवाजा:
वाघ दरवाजा हा संकटकाळी दरवाजा म्हणून ओळखला जातो.
वाघ दरवाजापासून गडावर येणे जवळपास अशक्य आहे या दरवाजापासून जाण्यासाठी उशावर तलाव वरून उतरावे लागते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावरील संकटकाळी परिस्थितीसाठी हा दरवाजा बांधला होता.

Raigarh fort information in Marathi

किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे

 • जिजाबाईंचा पाचाड चा वाडा

जिजाबाईंच्या म्हातारपणी रायगडावर थंड हवा होती म्हणून त्यांच्यासाठी महाराजांनी पाचड जवळ एक वाडा बांधला होता.(रायगड फोर्ट इन्फॉर्मेशन इन मराठी)
हे जिजाऊ माँ साहेबांचे निवासस्थान आहे.

 •  नाना दरवाजा
  नाना दरवाजा हा रायगड किल्ल्यावरील एक लहान दरवाजा आहे. या दरवाजाला आपल्याला दोन कमानी पाहायला मिळतात. दरवाज्याच्या आत मध्ये पहारेकऱ्यांच्या दोन खोल्या आहेत. त्या खोल्यांना ‘देवंडा’ म्हणून ओळखले जाते.
 •  जगदीश्वर मंदिर
  महादेवाचे मंदिर म्हणजेच जगदीश्वर मंदिर हे आहे. महादेवाच्या मंदिराच्या समोर आपल्याला नंदीची एक भव्य मूर्ती पाहायला मिळते. आणि इतिहासकारांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज दररोज या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असे.
 • महाराजांची समाधी
  मंदिराच्या पूर्वेकडे अष्टकोनी चौथरा आहे तश. तीच छत्रपती शिवरायांची समाधी आहे.
 • हत्ती तलाव
  हत्ती तलावाचा उपयोग पूर्वीच्या काळी हत्तींना स्नानासाठी आणि पाणी पिण्यासाठी केला जात होता.
 • शिरकाई देवी मंदिर
  पाचव्या शतकात शिर्के हे रायगडाचे स्वामी होते. त्यांचीच आठवण करून देणारे हे शिरकाई देवीचे मंदिर आपल्याला गडावर पाहायला मिळते.
 •  नगारखाना
  नगर का नाही बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी एक मुख्य दरवाजा आहे. तो आपल्याला सिंहासनासमोर पाहायला मिळतो.
 •  राज भवन
  राजभवन म्हणजे छत्रपती शिवरायांचा मुख्य वाडा जो लाकडापासून बनवलेला होता. आता तेथे फक्त आपल्याला अस्तित्व पाहायला मिळत आहे.
 •  राजसभा
  राजभावना समोर एक विस्तीर्ण अशी जागा आहे त्याला राजसभा असे म्हणतात. त्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता.
 • टकमक टोक
  बाजारपेठेच्या समोरच टकमक टोक पाहायला मिळते. शिवरायांच्या काळात टकमक टोकाचा वापर अपराध्यांना शिक्षा देण्यासाठी केला जात असे. टकमक टोक सुमारे 2600 फूट इतका खोल आहे.
 •  खूबलढा बुरुजगड चढल्यानंतर आपल्याला सुरुवातीलाच एक बुरुज पाहायला मिळतो. तोच बुरुज म्हणजे खूबलढा बुरुज हा आहे.[Raigarh fort information in Marathi]
 •   वाघ्या कुत्र्याची समाधी
  वाघ्या शिवाजी महाराजांचा प्रामाणिक कुत्रा होता. त्या कुत्र्याने शिवरायांच्या चितेचा अग्नीमध्ये झेप घेऊन महाराजांसोबत आपले देखील आयुष्य संपवले होते असे देखील इतिहासकार म्हणतात. अशा या वाघ्या कुत्र्याची समाधी आपल्याला रायगडावर पाहायला मिळते.
 •  बाजारपेठ
  छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्ती समोर. शिवकाळातील बाजारपेठ अजूनही आपल्याला पाहायला मिळते.
 •  होळीचे मैदान
  शिवरायांच्या मूर्ती समोर होळीचे मैदान आहे. त्या मैदानात होळीच्या दिवशी होळी खेळ खेळला जात होता. होळीमध्ये नारळ टाकून जो भी ते नारळ काढेल त्याला महाराज स्वतःच्या हातातील सोन्याचं कड देत असे. संभाजी महाराजांच्या बालपणी याच होळीतून त्यांनी नारळ काढलं होतं.
 •  हिरकणी बुरुज

या किल्ल्याभोवती “हिरकणी बुरुज” (हिरकणी बुरुज) नावाच्या प्रसिद्ध भिंतीने वेढलेले आहे.

अशी आख्यायिका आहे की “जवळच्या गावातील हिरकणी नावाची एक स्त्री किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांना दूध विकायला आली.

सूर्यास्ताच्या वेळी दरवाजे बंद आणि कुलूप लावले तेव्हा ती किल्ल्याच्या आत होती.

रात्री उशिरा गावातून तिच्या नवजात मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून, चिंताग्रस्त आई पहाटेपर्यंत थांबू शकली नाही आणि तिच्या लहान मुलाच्या प्रेमासाठी (Raigad killa chi mahiti) अत्यंत धैर्याने खडकावर चढली.

तिच्या धैर्याचे आणि शौर्याचे कौतुक करत छत्रपती शिवाजी महाराजांनी या चढावर हिरकणी बुरुज बांधला.

1818 मध्ये इंग्रजांचा पूर्ण जोर होता. रायगड घेण्यासाठी त्याने कर्नल प्रायरला वेढा घातला. त्यावेळी प्रतापगड व कांगोळ येथील मराठी सैनिक रायगडाच्या मदतीला धावून आले. त्यावेळी लेफ्टनंट क्रॉसबी यांनी महाडच्या सैनिकांना घेऊन या सैनिकांना रोखले. रायगड एकटाच झुंजत होता. दुसऱ्या बाजीरावाची हुशार पत्नी वाराणसीबाई त्या वेळी किल्ल्यात होती. इंग्रजांनी तिला जाण्याचा मार्ग मोकळा केला पण वाराणसीबाईंनी किल्ला सोडण्यास नकार दिला आणि सकाळी लढाई चालू ठेवण्याचा मानस ठेवला.

ग्रजांनी पोतल्या पर्वताचा आधार घेतला. तिथे बंदुका नेल्या आणि तिथून गोळीबार सुरू केला. 6 मे 1818 रोजी 8 इंचाचा तोफगोळा थेट वाराणसीबाईंच्या महालावर पडला आणि आग लागली. किल्लेदाराने आता वाराणसीबाईंना किल्ला सोडण्याचा विचार करण्यास सांगितले. वाराणसीबाई शरण येण्याच्या अटी ठरवू लागल्या. 7 मे ते 9 मे पर्यंत किल्लेदार शेख वाटाघाटी करत होते पण तोपर्यंत इंग्रजांनी तोफांचा मारा केला.

ते माझ्या दबावाखाली होते. या तोफा मामुल रायगडचे सर्व न्याहारी म्हणजे फक्त एक कोठार आणि बाहेरचे घर नाही. राजे शिवाजी महाराजांची समाधीही उभारण्यात आली. 10 मे 1811 रोजी ब्रिटिश रायगडावर आले. कर्नल प्रायर यांनी वाराणसीबाईंची वैयक्तिक भेट घेतली. कर्नल प्रायर यांनी इंग्रजांना पत्र पाठवून किल्ल्याची डागडुजी करण्याची व्यवस्था केली.

गडावरील पाण्याची सोय

Raigarh fort information in Marathi

गडावर गंगासागर तलाव इत्यादी अनेक पाण्याचे तलाव आहेत. त्यांत मुबलक गडावर जाण्याच्या वाटा

गडावर जाण्यासाठी आता एकूण दोन मार्ग आहेत. येथे पाण्याची खूप चांगली सोय आहे. शुद्ध पाणी आणि फिल्टर केलेले पाणी आपणास मिळते.

१. पायवाट

२. यांत्रिक दोरवाट/रज्जूमार्ग

People also ask
 • रायगड च्या पायऱ्या किती आहेत?

गडावरील राहायची सोय

गडावर राहण्यासाठी उत्तम सोय आहे. गडावर एक धर्मशाळा आहे. एक मोठा हॉल व छोट्या मोठ्या अशा ७ ते ८ खोल्या आहेत. राहण्याची सोय विनाशुल्क आहे.

आम्ही लिहिलेली रा Raigad killa chi mahiti तुम्हाला जर चुकीची आढळली तर तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला Raigad killa chi mahiti माहिती सांगू शकता कोठे कोठे चुकी झाली आहे त्याविषयी आम्हाला ईमेल देखील करू शकता तुमची माहिती जर बरोबर असेल तर आम्ही नक्कीच या Raigad killa chi mahiti सुधार करू.

तर मित्रांनो ही होती रायगड किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या वेबसाईटला नक्की भेट देत जा धन्यवाद1 thought on “रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती | raigad fort information in Marathi”

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi