Water update : राज्यातील या भागात पुन्हा जोरदार पाऊस पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज आला , या जिल्ह्यात भयंकर वादळी वाऱ्यासह गारपीट
Punjab dukh water update: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे राज्यातील हवामान सतत बदलत आहे चार मार्च ते आठ मार्च दरम्यान बऱ्याच भागात पाऊस पडलेला आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यात गारपीट देखील आपल्याला पाहायला मिळाली. पुणे नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजी नगर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील पाऊस या कालावधीत पाहायला मिळालेला आहे.

Hwaman andaaz त्यामुळे शेतकऱ्यांचे काढायला आलेले पिके भूई सपाट झालेले आहेत. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचा कधीही भरून न निघणाऱ्या नुकसान झालेला आहे. एवढं होऊन देखील आता पुन्हा पावसाची शक्यता हवामान तज्ञ पंजाब डख यांनी व्यक्त केले आहे.
चला तर जाणून घेऊया राज्यात कोठे कोठे पाऊस होणार त्याविषयी
महाराष्ट्र राज्याचे शेतकऱ्यांचे आवडते हवामान तज्ञ पंजाब डख यांनी 14 मार्चपासून राज्यात पुन्हा एकदा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. पंजाब डक साहेबांनी सांगितलेल्या अंदाजानुसार आपल्या राज्यात 14 मार्च ते अठरा मार्च यादरम्यान बहुतांशी भागात ढगाळ वातावरण आणि जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. Water news
त्यानंतर मित्रांनो जवळपास 26 मार्चपर्यंत वातावरण खराब राहणार आहे आणि केव्हाही पाऊस येऊ शकतो असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
मित्रांनो तेलंगणा आणि पुरविदर्भातील काही जिल्ह्यात गारपिटीचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. यवतमाळ नांदेड तसेच पूर्व विदर्भातील जिल्ह्यात या कालावधीमध्ये जोरदार गारपीट होईल असं पंजाबराव डख साहेबांनी सांगितला आहे. जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेती पिकांच्या आणि जनावरांची काळजी घ्यावी असं देखील ते म्हणाले. Today Hwaman andaj
पंजाब रावांचा अंदाज खरा ठरतोय
शेतकरी मित्रांनो पंजाबराव साहेबांनी 28 फेब्रुवारी एक अंदाज व्यक्त केला होता अंदाजानुसार त्यावेळी त्यांनी राज्यात 4 मार्च ते 8 मार्चच्या दरम्यान राज्यातील अहमदनगर ,नाशिक ,पुणे, छत्रपती संभाजी नगर, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या भागात अवकाळी पाऊस होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता.
Panjab dukh live hwaman: आणि त्यांचा अंदाज खरा ठरलेला आहे त्यांनी सांगितलेल्या भागात 4 मार्च ते 8 मार्च दरम्यान जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे.
आणि शेतकरी मित्रांनो आजच्या अंदाज देखील त्यांनी पाऊस व्यक्त केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर शेतीची कामे करून घ्यावी. जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज लवकरात लवकर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा