water update Punjab dukh: पंजाब डख यांचा नवीन अंदाज 14 तारखेनंतर येथे होणार जोरदार पाऊस, येथे होणार गारपीट

water update Punjab dukh :नमस्कार शेतकरी मित्रांनो दिवसांनी दिवस हवामानामध्ये बदल होत चाललेला आहे. हवामान बदलामुळे बऱ्याच भागात मुसळधार पाऊस पडत आहे. यातच आता हवामान विभागाने अनेक भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

तुम्हाला तर माहीतच आहे होळीपासून अनेक राज्यांमध्ये हवामानामध्ये मोठे बदल पाहायला मिळाले आहे सध्या तर अनेक राज्यांमध्ये पाऊस देखील होत आहे. आणि अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. 15 मार्च दरम्यान एक वेस्टर्न डिस्टन्स सक्रिय होत आहे त्याच्यामुळे बऱ्याच राज्यांमध्ये हवामानामध्ये बदल होणार आहे.

महाराष्ट्र मध्ये बऱ्याच जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुस्कान झालेला आहे. तरी अजून महाराष्ट्रात काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने आणि आपल्या शेतकऱ्यांचे लाडके हवामान अभ्यास पंजाबराव डंख यांनी व्यक्त केला आहे. Water update

Hwaman Andaaz पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजानुसार 14 तारखेनंतर राज्यात बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर गहू, हरभरा ज्वारी, मका या पिकांची काढणी करून घ्यावी असं हवामान विभागाने आणि पंजाब डंख यांनी सांगितला आहे.
14 तारखेच्या आत शेतकऱ्यांनी काढणीस आलेले पिके काढून घ्यावे असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

Wire Fence Plans आता प्रत्येक शेतकऱ्याला दिले जात आहे तारांच्या कुंपणासाठी 90 टक्के अनुदान लगेच अर्ज करा

Today water update: पंजाब डख साहेबांच्या अंदाजानुसार तेलंगणा आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात गारपिटीची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. वादळी वारे आणि गारपीट होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेऊन काढणीस आलेले असेल तर लवकरात लवकर काढून घ्यावा अशी विनंती केली आहे.

https://www.indianmarathi.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC-%E0%A4%A1%E0%A4%96-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9C-whatsapp-group-link/

1 thought on “water update Punjab dukh: पंजाब डख यांचा नवीन अंदाज 14 तारखेनंतर येथे होणार जोरदार पाऊस, येथे होणार गारपीट”

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi