Private Bank Lone Waiver : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,या शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफ झाले, यादी आली नाव पहा

lone waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा lone waiver लाभ मिळणार आहे. बऱ्याच दिवसापासून काही शेतकरी कर्जमाफीची Loan waiver वाट पाहत आहेत पण मित्रांनो आता कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे यात कोणते कोणते शेतकरी येतात त्याविषयी आपण आता माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे पोस्ट संपूर्ण वाचा.शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे सततच्या पडणाऱ्या पावसामुळे आणि शेतीमालाला मिळत नसलेल्या भावामुळे शेतकरी हवालदिन झालेला आहे.

Kapus bhav today

गावा अनुसार याद्या पाण्यासाठी येथे क्लिक करा

आणि पुन्हा त्यात कोरोना काळ आणि लोक डाऊन agriculture loan यामुळे तर शेतकऱ्यांची परिस्थिती अजूनच बिघडलेली आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांसाठी एक जिल्हा साधा एक बातमी सरकारकडून आली आहे.मित्रांनो तुम्हाला माहित आहे का राज्यातील 33 हजार 895 थकबाकी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असताना बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला होता.

शेतकरी मित्रांनो 2016 पासून जिल्हा न्याय बँका, अवसायानात काढण्यात आल्या शेवटी 86 वर्ष सुरू असलेल्या बँकेचा प्रवास थांबला पण मित्रांनो भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मोठे आनंदी झालेले आहेत. तुम्हाला तर माहीतच आहे महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 230 कोटीचा कर्ज माफ होणार या शासन निर्णयांमध्ये पात्र शेतकरी हे देखील होते.Private loan bank तर मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली आहे आणि त्याचा निर्णय आणि कोणाला भरती आहेत त्या शासन निर्णय देण्यात आलेले आहेत.
नुकसान झाल्यामुळे काही वर्षात Agriculture related loans शेतकरी मुदतीत फेडू शकलेले नाहीयेत. त्यामुळे हा निर्णय 30 मार्च रोजी घेण्यात आलेला आहे. या योजनेत 230 कोटी रुपये कर्ज माफ होणार आहे.

Agriculture loan सततच्या पावसामुळे व शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे, त्यामुळे शेतकरी कर्ज भरण्यास सक्षम नाही (The farmer is not able to repay the loan) आणि 2015-16 ते 2018-19 या कालावधीत शेतकऱ्याला पुन्हा पुन्हा कर्ज मिळत नाही. परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न 50% कमी झाले.

त्यामुळे देखील शेतकरी अडचणीत सापडला होता पण आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण त्यांचे आता कर्ज माफ होणार आहे.Kapus bhav today

ज्यांचे ज्यांचे कर्ज माफ झाले आहे त्यांच्या याद्या जाहीर करण्यात आले आहेत याद्या गावानुसार पाहण्यासाठी खाली क्लिक करून पाहू शकता

3 thoughts on “Private Bank Lone Waiver : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,या शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफ झाले, यादी आली नाव पहा”

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi