Post Office Bharti 2023 पोस्ट विभागामध्ये 40889 पदासाठी भरती, या तारखेला ऑनलाइन अर्ज सुरू

Post office Recruitment तरुणांसाठी आनंदाची बातमी पोस्ट विभागामध्ये 40889 पदांसाठी मोठी भरती आलेली आहे. कोण कोण आपलाय करू शकतात कोणते कोणते पद आहेत किती पेमेंट आहे सर्व काही आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे पोस्ट काळजीपूर्वक वाचा.
मित्रांनो महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत महाराष्ट्रात २५०८ रिक्त पद भरण्याची भरती होणार आहे. एक आनंदाची गोष्ट मध्ये या पदासाठी फक्त व्यक्ती दहावी पास असणे आवश्यक आहे. तो येथे अप्लाय करू शकतो, आणि कोणतीही परीक्षा न घेता फक्त तुमचे दहावीचे गुण पाहून येते तुम्हाला जॉब भेटणार आहे. सर्वात जास्त ज्यांची गुण असतील त्यांच्या या भरतीचा लाभ होणार आहे. महाराष्ट्रात फॉर्म भरला तर महाराष्ट्रात नोकरी करावी लागेल नाहीतर संपूर्ण भारतात जागा आहेत.
ऑनलाइन फॉर्म भरायची तारीख 27 जानेवारी 2023 आहे, 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत फॉर्म भरू शकता.

Talathi Bharti लवकरच ऑनलाईन अर्ज सुरू होणार, सरकारची मान्यता प्राप्त

Post Office Bharti 2023 पोस्ट विभागामध्ये 40889 पदासाठी भरती

संपूर्ण पदे: 40889
महाराष्ट्रात जागा : 2508
पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक
पात्रता : कोणत्याही शाळेत दहावी पास असणे अनिवार्य इंग्रजी आणि गणित या विषयांमध्ये उत्तीर्ण, आणि तुमचे मार्कशीट हे असणे अनिवार्य राहील.
वय मर्यादा : 18 ते 40
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख : 27 जानेवारी 2023
अर्जाची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2023
अर्ज पद्धत : ऑनलाइन
ऑफिशियल संकेतस्थळ : https://indiapostgdsonline.gov.in/

Post Office Bharti 2023 IN English

Total Posts : 40889
Seats in Maharashtra: 2508
Post Name : Gramin Dak Sevak
Eligibility: 10th pass from any school with a pass in English and Maths is mandatory, and your mark sheet will be mandatory.
Age Limit : 18 to 40
Job Location : All over India
Application Starting Date : 27 January 2023
Last date of application : 16 February 2023
Application Method : Online
Official Website : https://indiapostgdsonline.gov.in/

परीक्षा कशी राहील : तर मित्रांनो परीक्षा ही तुमच्या गुणांच्या आधारावर होणार आहे त्याचे सर्वात जास्त गुण असतील त्या क्रमाने पदा भरली जाणार आहे.

जाहिरात नोटिफिकेशन वाचा

अशाच प्रकारच्या नवनवीन भरती विषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा 👇👇👇🙏

Whatsapp Grup Jon Now
Whatsapp Grup Jon Now

1 thought on “Post Office Bharti 2023 पोस्ट विभागामध्ये 40889 पदासाठी भरती, या तारखेला ऑनलाइन अर्ज सुरू”

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi