पी एम किसान योजनेचा केव्हा हप्ता जाहीर होणार, मित्रांनो आपल्याला माहीतच आहे आपल्या देशामध्ये अनेक योजना लोकांच्या हितासाठी राबवल्या जात आहेत. मग त्यामध्ये काही केंद्र सरकार चालवते आणि काही योजना राज्य सरकार चालवते. आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा एवढाच हेतू आहे की गोरगरिबांना आणि गरजू लोकांना लाभ मिळवून देणे.
आणि या सर्व योजनेमधील एक योजना म्हणजे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी चालवलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत सर्व शेतकरी मित्रांना वर्षात चार वेळा दर चार महिन्याला दोन हजार रुपये दिले जातात. म्हणजे शेतकरी मित्रांनो एकूणच एका वर्षाची रक्कम ही सहा हजार रुपये होते.
तर आता तेरावा हप्ता कधी येणार, तुमच्या खात्यात दोन हजार रुपये कधी जमा होतील या सर्व मुद्द्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, त्यामुळे ही पोस्ट संपूर्ण वाचायला अजिबात विसरू नका.
नमस्कार मी ऋषिकेश भोसले आपले सहर्ष स्वागत करतो.

मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांना बारा हप्ते मिळालेले आहे त्यामध्ये दर हप्त्याला दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळालेले आहे. तर तेरावा अब तक कधी जमा होणार .
कसे चेक करायचे पैसे आले का नाही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत ही पोस्ट संपूर्ण वाचा.
Scheme Name : प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना
योजनेचा उद्दिष्ट : पात्र शेतकऱ्यांना मदत करणे
किती शेतकरी पात्र आहेत : 11 कोटी शेतकरी पात्र आहे
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता रिलीज होण्याची तारीख फेब्रुवारी 2023 आहे
एकूण वार्षिक रक्कम ६०००
हप्ता किती : २०००
पी एम किसान मदत नंबर 011-24300606, 155261
ऑफिशियल संकेत स्थळ pmkisan.gov.in
ई केवायसी नक्की करा E KYC
मित्रांनो तेरावा हफ्त्याविषयी जाणून घेण्यापूर्वी तुम्हालाही माहीत असला पाहिजे. जे जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेत पात्र आहेत, आणि तेरावा हप्ता येण्याची वाट पाहत आहे, त्यांनीही केवायसी करणे अत्यंत गरजेचा आहे, नाहीतर तुम्हाला 13 वा हप्ता मिळू शकणार नाही.त्यामुळे मित्रांनो तुम्ही तुमच्या शेजारी ग्राहक सीएससी सेंटर जाऊन किंवा पीएम किसान ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ही केवायसी करू शकता. मंगल तुम्हाला तेरावा हप्ता मिळणार आहे हे लक्षात ठेवा हे करणं अनिवार्य आहे.
पी एम किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता केव्हा येणार-PM Kisan Yojana 13th Installment
तर मित्रांनो बारावी आत्याचे पैसे १७ ऑक्टोबर 2022 रोजी जारी करण्यात आले होते. तर तेरा वाफ त्याचे पैसे केव्हा येणार हे या पोस्टमध्ये आम्ही सांगणार आहोत . शेतकऱ्यांना तेराव्यामध्ये दोन हजार रुपये मिळणार आहेत. हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत.
मित्रांनो गोष्ट जर तेरावे हप्त्याची आली तर, पी एम किसान संमेलन फेब्रुवारी 2023 रोजी दिल्लीत भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या पुसा फियर ग्राउंडवर वितरित करण्यात येणार आहे. ही परिस्थिती दोन दिवस चालणार आहे आणि त्या परीक्षांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेची तेरावा हप्ता PM Kisan Yojana 13th Installment जारी करण्यात येऊ शकतो. सर्व शेतकरी तेरावा हप्ता केव्हा येणार सर्व शेतकरी तेरावा हप्ता केव्हा येणार याच प्रतीक्षेत आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजना बेनिफिशरी स्टेटस कसं चेक करावे-Pm Kisan Yojana beneficiary status check
मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पी एम किसान ऑफिशियल वेबसाइटवर जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नर ( farmer corner ) ऑप्शन दिसून येईल. त्यानंतर तुम्हाला beneficiary status हे ऑप्शन दिसून येईल. त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन पेज ओपन होईल.
त्यानंतर मित्रांनो तेथे तुमचा मोबाईल नंबर टाकण्याचे ऑप्शन तुम्हाला दिसून येईल. त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी येईल.
तो ओटीपी ते तुम्हाला टाकायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर कंटिन्यू किंवा प्रोसीड या बटणावर क्लिक करायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला मिळालेले आतापर्यंतचे हप्ते आणि तेराव्याचं हप्त्याचं स्टेटस दिसून येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही पीएम किसान सन्माननीय योजना तेरावा हप्ता आला का नाही याविषयी जाणून घेऊ शकता.
FAQ.पी एम किसान निधीचा तेरावा हप्ता केव्हा येईल ?
फेब्रुवारी 2023 मध्ये पी एम किसा निधीचा तेरा वापरता येणार आहे.
मोबाईल नंबर ने कसा जाणून घ्यावा पी एम किसान हप्ता ?
पी एम किसान च्या ऑफिसियल वेबसाईट द्वारे तुम्ही मोबाईल ने जाणून घेऊ शकता.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे प्रश्न असतील काही ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हायला अजिबात विसरू नका. नवनवीन योजनेविषयी माहिती आम्ही तिथे देत असतो. धन्यवाद 🙏🙏

1 thought on “PM किसान योजना 13 वा हप्ता केव्हा मिळणार-PM Kisan Yojana 13th Installment”