PM Kisan Yojana आता पी एम किसान चा हप्ता मिळणार पोस्ट ऑफिस मधून नवीन अपडेट आली

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत एक मोठी बातमी आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे पैसे घेण्यासाठी आता तुम्हाला नवीन प्रोसेस करण्याची गरज आहे तर काय प्रोसेस आहे कशी करायची आहे सर्व आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे पोस्ट संपूर्ण वाचा

पी एम किसान योजनेचा तेरावा हप्ता मिळण्यासाठी आता तुम्हाला गावातच पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना आयपीबीपी खात्याची आधार लिंक करणे आवश्यक आहे.
सध्या स्थिती अनेक लाभार्थी शेतकऱ्यांनी बँक खाते आधार बँक खात्याशी जोडलेले नाहीत त्यामुळे शेतकरी मित्रांनो एक ते 12 फेब्रुवारी दरम्यान राज्यात मोहीम हाती घेण्यात आली असून गावातील पोस्टमन लाभार्थ्याला संपर्क साधून आय पी पी मध्ये खाते सुरू करणार आहेत.

Ration Card : तुमचं नाव रेशन कार्ड मधून काढले

असेल चिंता करू नका ‘या’ सोप्या पद्धतीने पुन्हा जोडा

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला तुम्हाला तर माहीतच आहे व तीन हप्त्यात दोन-दोन हजार रुपये म्हणजेच वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात तर मित्रांनो याच योजनेचा तेरावा हप्ता जमा करण्याची कारवाई सध्या सुरू करण्यात आलेली आहे. आणि याच योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी बँक खाते आधार कार्ड ला लिंक करणे अनिवार्य आहे यासाठी एक ते 12 फेब्रुवारी दरम्यान सर्वांनी आधार कार्ड ला बँक खाते जोडणे अनिवार्य आहे.

आजच्या घडीला सुमारे 14 लाख बत्तीस हजार लाभार्थ्यांचे खाते बँक खात्याला जोडलेले नाहीयेत तर मित्रांनो तुम्हाला हे 12 फेब्रुवारी जात करावे लागणार आहेत नाहीतर तुम्हाला हप्ता मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

तर मित्रांनो नांदेडमध्ये सुमारे पंचवीस हजार दोनशे सहा शेतकरी आहेत त्यांचे आधार कार्ड ला बँक खाते लिंक नाहीत त्यामुळे तेथील पोस्टमनला गावातील सर्व शेतकऱ्यांचे बँक खाते उघडून आधार कार्ड ला लिंक करून तेथील पोस्टमन देणार आहेत ते बँक खाते आधार क्रमांक 48 तासात जोडले जाणार आहे अशी माहिती जिल्हा डाक अधिकारी आर व्ही पालेकर यांनी दिली आहे.

तर मित्रांनो यामुळे तेरावा हप्ता लेट झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा🙏🏻🙏🏻

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi