PM Kisan Latest Update या शेतकऱ्याला मिळणार नाही पीएम किसान चा 13 हप्ता या शेतकऱ्यांत तुमचं नाव आहे का नाही हे पाहण्यासाठी ही पोस्ट काळजीपूर्वक वाचा. कारण परत शेतकऱ्याला पीएम किसान तेरावा हप्ता येणार नाहीये. तुम्हाला तर माहीतच आहे पी एम किसान योजनेला जे शेतकरी मित्र पात्र आहेत त्यांना दर चार महिन्याला दोन हजार रुपये म्हणजेच वर्षासाठी 6000 रुपये मिळतात.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या अनेक शेतकऱ्यांना दर चार महिन्याला विनाकारण अपात्र म्हणून बाहेर काढण्यात येत आहे. आणि आता नवीन अपात्र यादी सादर करण्यात आले आहे. तर त्यामध्ये तुमचं तर नाव नाही नि हे पाहणं खूप तुम्हाला गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो
कारण नसतानाही ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ बंद केला आहे त्यांच्यासाठी सरकारने एक नवीन पर्यायाची निवड केली आहे. नेमकं कोणता पर्याय निवडलेला आहे त्याची माहिती आम्ही तुम्हाला डिटेल मध्ये दिले आहे त्यामुळे ही पोस्ट काळजीपूर्वक वाचा.

कापूस भाव वाढतील का पहा,आज कापूस दर काय मिळतोय ?
PM Kisan Latest Update चेक करा तुम्हाला तेरावा आता मिळणार का नाही
मित्रांनो तुम्हाला आता मिळणार का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला पीएम किसान ऑफिशियल वेबसाईटवर( https://pmkisan.gov.in/ )जावे लागणार आहे.आता तुमच्यासमोर बरेच पर्याय दिसेल तिथे गेल्यानंतर तुम्हाला बरेच ऑप्शन दिसून येणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला BENIFICIARY LIST या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तिथे पहिल्यांदी तुमचं राज्य निवडायचा आहे, राज्यानंतर जिल्हा निवडायचा आहे, जिल्ह्यानंतर तालुका निवडायचा आहे, नंतर सर्कल निवडायचा आहे, आणि फायनल तुमचं काम निवडायचा आहे.त्यानंतर तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी तुमच्यासमोर येईल.
आणि त्या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल, तर मात्र तुमचे प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा तेरावा हप्ता येणार नाही हे लक्षात ठेवा.
दुसरा पर्याय म्हणजे बॉक्समध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तेथे केवायसी एलिजिबिलिटी yes land seeding yes
अशी माहिती जर दिसून आली तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे जर तुम्हाला वरील दिलेल्या माहितीपेक्षा वेगळी माहिती दिसून आली मंग मात्र तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १३ हप्ता मिळणार नाही
अशाच प्रकारचे नवनवीन योजना विषयी माहिती जाणून
घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा 👇👇👇🙏
