PM Kisan Update : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजच्या पोस्टच्या माध्यमातून पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता केव्हा येणार याच्या विषयी चर्चा करणार आहोत. मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून लाभ देत असते. अशीच एक योजना सुरू केलेली आहे तिचं नाव आहे पंतप्रधान किसन सन्मान निधी योजना शेतकरी मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये एवढी मदत केली जाते.
मित्रांनो आजपर्यंत या योजनेचे एकूण 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात यशस्वीरित्या जमा केले गेलेले आहेत. पण मित्रांनो सध्या शेतकरी हे 14 वा हप्ता केव्हा येईल याची वाट पाहत आहेत मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की केंद्र सरकार वर्षाला अल्पभूधारक शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देते हे सहा हजार रुपये एकूण तीन टप्प्यांमध्ये दिले जातात. ते म्हणजे चार चार महिन्याला एक एक हप्ता अशा पद्धतीने वाटप केली जाते.
देशातील जे कोरडवाहू अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले गेले आहेत. परंतु शेतकरी आता 14 हप्ता केव्हा येईल याची वाट पाहत आहे.PM Kisan Update
Well grant : आता मागेल त्याला मिळणार विहीर, विहीर बांधण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान लगेच अर्ज करा
त्यांच्यासाठी सांगू इच्छितो शेतकऱ्यांना पुढील 14 वा हप्ता मे महिन्याच्या आखिरी किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरण करण्यात येईल अशी शक्यता आहे. कारण मित्रांनो नियमानुसार पहिला आता एक एप्रिल ते 31 जुलै दुसरा हप्ता एक ऑगस्ट ते 30 नंबर आणि तिसरा एक डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो.PM Kisan Update
मित्रांनो पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहे. सरकारकडून नवीन नियमानुसार इ केवायसी करणे बंधनकारक आहे ज्या शेतकऱ्यांनी केव्हाची केलेली नाही अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता मिळणार नाही. ज्याला 14 वा हप्ता पाहिजे आहे त्यांनी लवकरात लवकर इ केवायसी करून घ्यावी. इ के वाय सी करण्यासाठी तुम्ही पी एम किसान जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊ शकतात किंवा जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊ शकता.PM Kisan Update
मित्रांनो हीच होती पीएम किसान योजनेचा चौदाव्या हाताचे अपडेट अपडेट पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप लगीन जॉईन करा.
