Pm Kisan 13th Installment Date : 13व्या हप्त्याचे 2000 रुपये या तारखेला जमा होणार

मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेचे 12 हप्ते आतापर्यंत जमा झालेले आहेत. आणि शेतकरी मित्र हे तेरा व्याप्तीची वाट पाहत आहेत. तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. काय बातमी आहे ही तुम्ही संपूर्ण पहा.

मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत वर्षासाठी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये दिले जातात. म्हणजे दोन दोन हजार रुपयांच्या तीन टप्पे असतात. तर मित्रांनो आतापर्यंत शेतकऱ्यांना 12 हप्ते यशस्वीरित्या भेटलेले आहेत. परंतु शेतकरी तेराव्या हप्त्याचे त्याची वाट पाहत आहेत.

Pm Kisan Yojana Status परंतु शेतकरी मित्रहो तुमची चिंता आता मिटलेली आहे कारण त्यावेळी हप्त्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20 फेब्रुवारी 2023 ते मित्रहो 27 फेब्रुवारी 2023 या तारखेला जमा होणार आहे.परंतु मित्रांनो हे लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे जमा होणार का नाही हे पाहण्यासाठी तुम्ही केव्हाची जर केली असेल तर मात्र तुम्हाला 13 वा हप्ता खात्यामध्ये जमा होणार आहे. पण जर मित्रहो तुम्ही केवायसी केली नसेल तर मात्र तुम्हाला तेरावा फक्त मिळणार नाहीये त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही केवायसी करून घ्या. केव्हाची करण्यासाठी तुम्ही जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊ शकता किंवा पीएम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा करू शकता. आता तुमचे नाव यादीमध्ये आहे का पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा.

पी एम किसान योजना 2023

यादीत आपले नाव पहा