Pm Kisan 13th installment date : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी या तारखेला जमा होणार 13व्या हप्त्याचे 2000 रुपये

Pm Kisan 13th installment date: नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना चा तेरावा हप्ता केव्हा जमा होईल या गोष्टीकडे सर्व शेतकरी वाट पाहून आहेत, तुम्हाला तर माहीतच आहे पीएम किसान चे आतापर्यंत 12 हप्ते यशस्वीरेता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे. परंतु 13 वा हप्ताह अजून पर्यंत जमा झालेला नाही. तर मित्रांनो तेराव्या विषयच मी अपडेट घेऊन आलो आहे त्यामुळे तुम्ही संपूर्ण पोस्ट वाचा. Pm Kisan Yojana hafta

Kapus bhav today

Pm Kisan Yojana 13व्या हप्त्याचे पैसे या दिवशी येणार पहा

Pm Kisan Yojana update :मित्रांनो हे लक्षात ठेवा तुम्ही जर केवायसी केलेली नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा तेव्हा हप्ता हा जमा होणार नाहीये त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर केवायसी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही केवायसी कम्प्लीट केली तरच तुम्हाला तेरावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. ज्यांना ज्यांना पैसे मिळणार आहेत त्यांची यादी देखील आलेली आहे त्यामुळे यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकन तुम्ही यादी पाहू शकता त्यामध्ये तुमचं नाव जर असेल तर तुम्हाला तेरावा हप्ता मिळणार आहे.

आता बघूया केव्हा जमा होणार तेरावा हप्ता
मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे पी एम किसान योजनेअंतर्गत वर्षाकाठी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये दिले जातात. आणि या योजनेच्या आतापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात यशस्वीरित्या जमा झालेले आहेत. मात्र शेतकरी आता त्याला हप्ता केव्हा येईल याची वाट पाहत आहे. शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रहो पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20 फेब्रुवारी 2023 ते 27 फेब्रुवारी 2020 या तारखेच्या दरम्यान जमा होणार आहे. मित्रांनो अशीच माहिती जाणून घ्यायला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Pm Kisan 13th installment date: तुम्हाला तर माहीतच आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना ठरलेली आहे. शेतकऱ्यांना वर्षामधून सहा हजार म्हणजे पाचशे रुपये महिना याप्रमाणे रक्कम दिली जाते. या रकमेमुळे शेतकऱ्यांचा बराच फायदा होतो. तर मित्रांनो तयार वाहता हात जमा होणार आहे. 12 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. मित्रहो तेव्हा हप्ताह 27 फेब्रुवारी 2023 4् शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.Kapus bhav today

या तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या

खात्यात तेराव त्याचे दोन हजार रुपये

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi