Panjab Dakh Maharashtra :नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे यंदा मान्सून उशिरा आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या चिंतेच्या वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या असून शेतीला पाणीटंचाई वाढ झालेली आहे. तुम्हाला तर माहीतच आहे भारतीय हवामान विभागाने आणि पंजाब डख यांनी बरेचशे अंदाज वर्तवले परंतु काही अंदाज अचूक ठरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजगी होती.

मात्र पंजाब डक यांनी अलीकडच्या काळामध्ये हवामान अंदाज जाहीर केला होता त्यांच्या अंदाजाच्या अनुसार मान्सून हा आठ जूनला दाखल झाला परंतु चक्रीवादळामुळे तो कुमकुवत झाला त्यामुळे २३ जून पासून पुन्हा पावसाला अनुकूल परिस्थिती असताना 22 जून रोजी मानसं स्थिर होईल अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे राज्यातून 24 जून पासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Panjab Dakh Maharashtra मित्रांनो म्हणजे पंजाब डक यांनी जो अंदाज वर्तवला होता त्या अंदाजानुसार 23 जून रोजी राज्यातील बऱ्याच भागात ढगाळ वातावरण आणि पाऊस देखील झाला परंतु हा पाऊस कायम राहील का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
पंजाब डंख यांच्या सुधारित हवामानाच्या अंदाजानुसार 25 जून ते दोन जुलै या दिवसांमध्ये महाराष्ट्र मध्ये पाऊस पडणार आहे पावसा बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही भागात जोरदार पाऊस पडेल नदी नाले उसंडून वाहतील असा अंदाज डख यांनी व्यक्त केलेला आहे.
याशिवाय शेतकरी मित्रांनो जूनच्या अखेरीमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या सर्व जिल्ह्यामधील पेरण्या होतील असा अंदाज देखील त्यांनी वर्तवला 25 जून ते दोन जुलै या कालावधीमध्ये नागपूर अमरावती विभाग असा विदर्भ विभागाच्या पूर्व आणि पश्चिम भागातील मुसळधार पाऊस पडणार आहे.
या शिव शेतकरी मित्रांनो मुंबईचा कोकणात देखील दमदार पावसाचा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे राज्यातील सर्वात भागात पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले हाच हवामान अंदाज लक्षात घेऊन 25 जून ते दोन जुलै दरम्यान मधून मधून पाऊस पडण्याची शक्यता आहे.