Old map land record: जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने काढा,गावाचा नकाशा मोबाईलच्या साह्याने पहा

Old map land record:: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट घेऊन आलेलो आहे ती म्हणजे जमिनीचा नकाशा कसा पाहिजे. मित्रांनो अनेकदा तुमच्या जमिनीच्या कोठे आहे हे तुम्हाला पाहण्याची गरज पडते. जसं सातबारा आठ ऑनलाईन पाहता येते त्याच पद्धतीने जमिनीचा नकाशा land map record देखील सरकारने आता ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध केला आहे. तर तुम्ही कसा जमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहू शकता ते आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

मित्रांनो तुम्हाला जर जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने काढायचा असेल तर आम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून त्या वेबसाईटवर जायचं आहे.Old map land record

Old map land record: या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला उजव्या साईटला लोकेशन हा पर्याय दिसून येईल या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तेथे तुमचे राज्य आणि रुरल आणि अर्बन असे ऑप्शन दिसतील. मित्रांनो जर तुम्ही शहरी भागातील असाल तर अर्बन आणि ग्रामीण भागातील असाल तर रुरल या पर्यावरण क्लिक करायचा आहे. म्हणजेच निवडायचे आहे.
त्यानंतर खाली तुम्हाला तुमचे गाव जिल्हा आणि तालुका निवडायचा आहे आणि सर्वात शेवटी village map या पर्यायावर क्लिक करायचे आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या गावाचा नकाशा तुमच्या समोर येईल.

होम पर्याया समोरील आडव्या बटणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा पूर्ण स्क्रीन मध्ये पाहू शकता.

त्यानंतर डावीकडील प्लस किंवा वजा या पर्यवर क्लिक करून तुमचा नकाशा तुम्ही झूम करू शकता किंवा जुमाऊट करू शकता.Old map land record:

7. आता जमिनीचा नकाशा कसा काढायचा ते पाहूया.

8. या पेजवर search by plot number या नावानं एक रकाना किंवा पर्याय दिलेला आहे.

9. शेतकरी मित्रांनो तुम्हाला येथे तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर तेथे तुमचा नकाशा ओपन होईल.

10. होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून आणि मग वजाबाकीचं (-) बटण दाबून तुम्ही पूर्ण नकाशा पाहू शकता.

जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

11. आता डावीकडील बाजूस प्लॉट इन्फो या रकान्यात नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.

12. एका गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती इथं दिलेली असते Mp Land Record.

13. ही माहिती पाहून झाली की डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी map report नावाचा पर्याय असतो.

14. यावर क्लिक केलं की, तुमच्या जमिनीचा plot report तुमच्यासमोर ओपन होतो. त्यावरच्या उजवीकडील खाली दिशा असलेल्या (downward arrow) बाणावर क्लिक केलं तो तुम्ही डाऊनलोड करू शकता.Old map land record:

2 thoughts on “Old map land record: जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने काढा,गावाचा नकाशा मोबाईलच्या साह्याने पहा”

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi