only one document is required: नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे . कुठले कामासाठी एकच कागदपत्र लागणार असा निर्णय काही दिवसातच घेण्यात येणार आहे निर्णय कोणता असणार आहे कोणतं डॉक्युमेंट लागणार आहे ही सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे ही संपूर्ण पोस्ट वाचा.

तुम्हाला तर माहीतच आहे सध्याच्या काळात वन नेशन वन इलेक्शन ही चर्चा जोरदार सुरू आहे अशीच एक नवीन आता चर्चा देखील आलेले आहे ती म्हणजे वन नेशन वन डॉक्युमेंट ही योजना काय आहे योजना चला तर बघूया.
मित्रांनो तुम्हाला आता शाळेच्या ऍडमिनेशन पासून सरकारी कामांसाठी केवळ एकच डॉक्युमेंट लागणार आहे ते म्हणजे जन्माचा दाखला या डॉक्युमेंट च्या साह्याने तुम्ही आता अनेक कामे करू शकणार आहात या संदर्भातील जन्म आणि मृत्यू सुधारणा कायदा 2023 येते एक ऑक्टोबरपासून देशभरात लागू होणार आहे.
मित्रांनो कुठलेही कामासाठी एकच कागदपत्रे लागणार शैक्षणिक संस्थेमधील प्रवेश वाहनाचा परवाना असो मतदार यादी आधार कार्ड क्रमांक लग्नाची नोंदणी सरकारी कामाची नियुक्ती अशा अनेक कामांसाठी जन्माचा दाखला गरजेचा असणार आहे.
मित्रांनो या नवीन कायद्याचे अंमलबजावणी येत्या 1 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.
गृहमंत्री प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत राज्यामध्ये एक ऑक्टोबर पासून कायद्याच्या तरतुदी लागू होणार आहेत. जन्माने मृत्यू दाखल्यामुळे अखेरीस सार्वजनिक सेवा आणि सामाजिक लाभदासीन नोंदणी कार्यक्षम आणि पारदर्शकता वितरण करण्यात येईल.
मित्रांनो हीच होती या नवीन कायद्याची माहिती माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.