Namo Shetkari Yojana :नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता या तारखेला होणार जमा, या 2000 हजार रुपयासाठी नियम व अटी पहा

Namo Shetkari Yojana : तुम्हाला तर माहीतच आहे मित्रांनो अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नवीन एका योजनेची घोषणा केलेली आहे त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच राज्य शासनातर्फे दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत म्हणजेच वर्षाला सहा हजार रुपये.

Whatsapp Grup Jon Now
Whatsapp Grup Jon Now

तुम्हाला तर माहीतच आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये सर्व शेतकऱ्यांना दिले जातात त्याचप्रमाणे आता नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये देखील शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे सहा हजार आणि नमो शेतकरी चे सहा हजार असे मिळून एकूण बारा हजार रुपये राज्यातील पीएम किसान योजनेला पा आहेत त्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

शेतकरी मित्रांनो या योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट आले आहे नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शिंदे फडवणीस सरकार केव्हा जमा करणार या संदर्भात अनेक वेगवेगळ्या न्यूज पसरत होत्या त्यासाठी किती शेतकरी पात्र राहतील तसेच यासाठी काय काय पात्रता आहे काय काय सविस्तर माहिती आपल्या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेऊया.

नमो शेतकरी सन्माननीय योजना माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना ही पीएम किसान योजनेप्रमाणेच आहे. फक्त ही योजना राज्य सरकार राबवत आहे. या योजनेची घोषणा वर्तमान मध्ये असणाऱ्या शिंदे फडणीस सरकारने नुकतीच केलेले आहे. या योजनेचा लाभ राज्यातील 96 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. या योजनेसाठी निकष आणि पात्रता पी एम किसान योजनेप्रमाणेच आहे.Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojanaशेतकरी मित्रांनो जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना पात्र आहेत अशी शेतकरी नमो शेतकरी योजनेला देखील पात्र असणार आहेत अशा लाभार्थ्याला वर्षाकाठी आपण आता बारा हजार रुपये दिले जाणार आहेत यामध्ये केंद्र सरकारचे सहा हजार आणि राज्य सरकारचे सहा हजाराची बारा हजार रुपये आहेत.

कोणते शेतकरी राहणार पात्र Namo Shetkari Yojana

  • पी एम किसान योजनेमध्ये जे शेतकरी पात्र होऊ शकले नाहीत अशी शेतकरी अपात्र राहणार आहे.
  • जे शेतकरी कर्जत आहे त्या शेतकऱी पात्र राहणार आहे.
    त्यांना सरकार नोकरी आहे ते देखील अपात्र राहतील.
  • विधानसभा विधान परिषद लोकसभा लोकप्रतिनिधी योजनेअंतर्गत अपात्र राहतील.
  • करण्या योजनेचाला महाराष्ट्रात दिला जाणार आहे ते शेतकऱ्यांचे नाव एक फेब्रुवारी 2019 पूर्वीचे जमीन आहे, असे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • एक आकड्यानुसार राज्यातील शहाणूला शेतकऱ्यांना 2019 पूर्वीचे जमीन आहे, असे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

Gas Cylinder Price :मोठी बातमी !फक्त 500 रुपयात मिळणार गॅस सिलेंडर, इथे करावे लागणार नोंदणी पहा

केव्हा दिला जाणार पहिला हप्ता

राज्यातील परीक्षेत शेतकरी नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता केव्हा पडेल याची वाट पाहत आहेत कारण घोषणा तर केली तर पहिला हप्ता कमी होईल असे शेतकरी म्हणत आहेत. अशा शेतकऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या कृषी विभागाशी व्यवहार करून या योजनेचे अंमलबजावणी करण्याचे मार्गदर्शक सूचनाचा प्रस्ताव मागितलेला आहे. तू प्रस्ताव राज्य शासनाकडे पोहोचला आहे तर दुसरीकडे केंद्र सरकार देखील पीएम किसान चा लाभ देण्यासाठी हालचाली वाढवत आहे.Namo Shetkari Yojana
नवीन माहिती आल्यानंतर पी एम किसान 14 हप्ता देखील लवकरच मिळणार असं सांगितलं जात आहे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे यामुळे राज्य सरकार देखील त्याचवेळी शेतकऱ्यांना आपला पहिला हप्ता देणार असल्याचे मत काहीजण व्यक्त करत आहेत याविषयी तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा.

अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा

Leave a Comment