Namo Kisan Yojana कागदपत्रे
नमो शेतकरी योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी लागणारी आठ कागदपत्रे खालील प्रमाणे दिली आहे.
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
- आधार कार्ड गरजेचे
- रहिवासी प्रमाणपत्र गरजेचे
- उत्पन्नाचा दाखला गरजेचे
- जात प्रमाणपत्र गरजेचे
- सातबारा उतारा गरजेचे
- रेशन कार्ड गरजेचे
- बँकेचे पासबुक आणि स्वतःचा मोबाईल नंबर गरजेचा.