SBI Mudra lone : नमस्कार मित्रांनो तुम्हाला आज मी मुद्रा लोन विषयी माहिती देणारे जर तुमचं खाते या बँकेत असेल तर तुम्हाला अवघ्या पाच मिनिटांमध्ये 50 हजार रुपये लोन मिळणार आहे.
तुम्ही जर एक छोटे दुकानदार असेल तर योजना तुमच्यासाठी आहे तुम्हाला तर माहीतच आहे कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय कोलंबले विशेष म्हणजे लहान दुकानदारांची फजिती झाली त्यांच्याच मदतीसाठी हे लोन आहे.