MCX Gold Price: काय म्हणता सोन्याचे दर ढासळले, आज इतक्या रुपयांनी स्वस्त झालं सोनं

Gold price today: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर सध्या सोना खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आज आली आहे. मित्रांनो आज सोन्याचे दारात सुमारे 2300 रुपयांनी घट झालेली आहे.

मित्रांना सोन्याचे भाव 56 हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर पाहायला मिळत आहेत. आणि मित्रांनो चांदीचा दर आज 63 हजार पाचशे रुपये प्रति किलोच्या पुढे गेलेला आहे.

MCX gold price: मल्टी कमोडीटी एक्सचेंज वर आज सोन्याची किंमत वाढ होत आहे. आज वाढलेल्या सोन्याच्या भावामुळे 0.65 टक्क्याने वाढीसह दहा ग्रॅम सोन्याचे दर 56 हजार 515 रुपये प्रति तोळा झाले आहे.

मित्रांनो 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याच्या दरात उच्चांक आपल्याला पाहायला मिळाला आहे. या दिवशी सोन्याचा भाव 58882 प्रति तोळा झाला होता. परंतु आता सोन्याचा भाव हा सध्या 56 हजार 515 रुपये प्रति तोळा या पातळीवर आहे. हेच लक्षात घेता सध्या सोने 2367 रुपयांनी स्वस्त झाल्याचे दिसून येते.

Wire Fence Plans आता प्रत्येक शेतकऱ्याला दिले जात आहे तारांच्या कुंपणासाठी 90 टक्के अनुदान लगेच अर्ज करा

बघूया चांदीचे काय दर आहे

मित्रांनो चांदीचे दर देखील आज वाढलेले आहेत. चांदीच्या दारात आज 1.03 टाक्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. चांदीच्या दरात या झालेल्या वाढीमुळे चांदीचा भाव 63535 रुपये प्रति किलो झाला आहे.

मित्रांनो सोने खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

तुम्हाला जर सोना खरेदी करायचा असेल तर तुम्ही हॉलमार्क पाहूनच सोन्याची खरेदी करा. सोनू किती शुद्ध आहे हे ओळखण्यासाठी तुम्ही सरकारी आत देखील डाऊनलोड करू शकता. बी आय एस केअर या ॲपच्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता म्हणजे सोनं खरं आहे का नकली हे तपासू शकता. जर सोना तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही तक्रार देखील करू शकता.

Lek Ladaki Yojana :लेक लाडकी योजनेअंतर्गत राज्यातील मुलींना मिळणार 75 हजार रुपये, कोण राहील पात्र पहा माहिती

तर मित्रांनो ही होती सोन्याच्या दरा विषयी माहिती माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा अशीच माहिती दररोज जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi