LPG Gas Subsidy : आनंदी बातमी ! गॅस सिलेंडर सबसिडी पुन्हा चालू, सरकारचा नवीन निर्णय

LPG Gas Subsidy : मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे देशात महागाई वाढत चालली आहे, वाढत्या महागाईमुळे सर्व सामान्य नागरिक हादरून गेलेले आहेत. त्यातच मित्रांनो गॅस सिलेंडरच्या किमती देखील गगनाला भेटलेले आहेत, वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच मोठी कातर लागत आहे.

सध्या गॅस सिलेंडरचे भाव 1056 ते 1062 रुपयाच्या दरम्यान आहेत जे की जास्त आहे, कारण पहिल्यांदा यावर सबसिडी मिळत होती. त्यामुळे सिलेंडर स्वस्थ पडत होते.

तुम्हाला तर माहीतच आहे दिवसाने दिवस गॅसच्या किमतीमध्ये gas price वाढ होत आहे. पहिल्यांदी गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळत होती. पण मित्रांनो काही काळ जाल गॅस सिलेंडर मिळणारी सबसिडी देखील बंद झालेली आहे. त्यामुळे देखील गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले आहेत.
तर मित्रांनो नागरिकांसाठी एलपीजी गॅस सिलेंडर विषयी मोठी खुशखबर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मित्रांनो केंद्र सरकारकडून यंदाचा नवीन वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. पण या अर्थसंकल्पामध्ये वाढत्या महागाई विषयी काही निर्णय घेतले गेलेले नाहीत.

Kapus bhav today

येथे क्लिक करून पहा किती मिळणार गॅस सबसिडी

पण तुम्हाला माहीतच आहे पुढील आता वर्षी लोकसभा निवडणूक सुरू होणार आहे. त्याचमुळे मोदी सरकार नवीन निर्णय घेण्याच्या तयारीत लागलेले आहे. लवकर सरकारकडून गॅस सिलेंडरच्या सबसिडी बद्दल मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी चर्चा सध्या सुरू आहे.

मोदी सरकार पुन्हा गॅस सिलेंडर सबसिडी LPG Gas Subsidy चालू करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांना थोडाफार का होईना दिलासा भेटण्याची शक्यता आहे.

वाढलेले गॅस सिलेंडरचे भाव पुन्हा एकदा कमी होऊन सर्वसामान्यांना गॅस खरेदीसाठी सवलत मिळण्याची शक्यता आहे.

Whatsapp Grup Jon Now
Whatsapp Grup Jon Now

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi