शेतकऱ्यांना मिळणार नुकसानाची मदत! हा नवीन पंचनामा प्रयोग झाला यशस्वी तात्काळ मिळणार मदत

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे मित्रांनो तुम्हाला जर माहीतच आहे. शेती हा व्यवसाय संपूर्ण निसर्गावर अवलंबून आहे या सर्वांनी साथ दिली तर लाखोमध्ये कमाई होते निसर्गाने साथ दिली नाही तर अगदी खाण्याचे देखील वांदे होतात.

मित्रांनो गेले काही दिवसापासून हवामानातील होत असलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन काढणे त्यामुळे मित्रांनो शेतीमध्ये जेवढे उत्पन्न मिळत होते तेवढे मिळत नाही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिन झालेला आहे कर्जाच्या डोळ्यात बुडून चाललेला आहे त्यातच शासन देखील सरकारची जेवढी होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न देखील करत आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झाले आहे. त्याला थोडीफार मदत म्हणून शासन आपत्ती मिळण्यास काम झालेले शेतकऱ्यांना नूस्कान भरपाई देत आहे.

शिवाजी शेतकरी मित्रांनी जननी पिक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचे माध्यमातून भरपाई दिली जाते पंचनामा करून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे जेवढे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना पंचनामा करून कारवाई पूर्ण झाल्यानंतर रक्कम त्यांच्या खात्यामध्ये दिली जाते यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळते.

शेतकऱ्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळावा यासाठी ही पंचनामा एक मोठी प्रक्रिया शासनाने सुरू केलेली आहे या प्रक्रियेला चांगले यश राज्यभरात मिळत आहे. या पंचनामामुळे तलाठी आणि कृषी सेवकांना ई-पंचमी केल्यानंतर एक वर डाटा जिल्हा अधिकारी विभागीय आयुक्त स्तरावर पाठवला जातो त्यामुळे काही वेळातच अहवाल राज्य सरकारकडे जातो आणि लवकरात लवकर पैसे मिळतात.

पहिल्यांदी मात्र पारंपारिक पद्धतीने पंचनामा केल्यामुळे दोन ते चार महिने लागायचे त्यामुळे रक्कम देखील शेतकऱ्यांना फार उशिरा मिळत होती या नवीन पंचमी प्रक्रियेमुळे सरकारचा आणि नागरिकांसाठी 70 टक्के वेळ आता वाचणार असल्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे.

शेतकऱ्यांनो हे काम लवकर करा नाहीतर तुम्हाला पी एम किसान योजनेची आणि सीएम किसान योजनेचे 12000 मिळणार नाही

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi