Loan waiver list :नमस्कार शेतकरी मित्रांनो पूर्णवणे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट झालेले कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान हे मिळू शकले नव्हते हे तुम्हाला तर माहीतच आहे. तसंच दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांना अजून पण लाभ मिळालेला आहे. दरम्यान, राज्य सरकारने जाता 2017-18 2018-19 आणि 2010 या तीन वषति राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा बँकेकडून पिक कर्ज घेतलेल्या नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 हजाराचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा मोठा निर्णय घेतला होता. मित्रांनो हे काम केलं तरच तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार 50 हजार रुपये काय काम आहे खाली लिंक द्वारे पाहू शकता.Loan waiver list

हे काम केलं तरच मिळणार तुम्हाला
पन्नास हजार रुपये हे काम लवकर करा
शेतकरी मित्रांनो राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 57 हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. सहकार आयुक्तालय आदेशानुसार नियमित कर्ज फेड lone करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. जुलेटीस च्या दरम्यान ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.Loan waiver list
agriculture शेतकरी मित्रांनो महा विकास आघाडी सरकारने 50000 प्रोत्साहन अनुदानाची घोषणा केली परंतु सरकार मध्ये बदल झाल्यामुळे बरेच शेतकरी चिंतेत आहेत हे 50 हजार रुपये त्यांच्या खात्यात येणार की नाही याचीच आपण माहिती घेऊन आलो आहोत हे खाली क्लिक करून तुम्हाला बघायला मिळेल.हे काम केले तरच 50 हजार रुपये मिळणार तात्काळ करा हे काम आणि आपल्या बँक खात्यामध्ये जमा करा50 हजार रुपयेतात्काळ करा हे काम आणि आपल्या बँक खात्यामध्येजमा करा 50 हजार रुपये.
हे काम केलं तरच मिळणार तुम्हाला
पन्नास हजार रुपये हे काम लवकर करा
1 thought on “Lone Waiver list मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, 50 हजार प्रोत्साहन अनुदान आले का नाव पहा यादीत”