Lone Waiver list: नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. तुम्हाला तर माहीतच आहे राज्य सरकारने नियमित कर्ज शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची घोषणा केलेली आहे. आणि मित्रांनो याच योजनेची चौथी यादी प्रकाशित झालेले आहे.
पन्नास हजार रुपये प्रस्थान यादीमध्ये आपलं नाव पाहायचं असेल तर तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटरवर जाऊ शकता. तिथे गेल्यानंतर तुम्ही आधार कार्ड देऊन यादीमध्ये नाव चेक करू शकता. जर मित्रांनो तुमची यादी मध्ये नाव आढळून आलं तर तुम्हाला फिजिकल वेरिफिकेशन करण्याची गरज पडणार आहे तर लगेच तुम्ही kyc करून घ्यायची आहे आणि मित्रांनो हे केल्यानंतर काही दिवसात तुमच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये रक्कम जमा होणार आहे. हे लक्षात ठेवा केवायसी तुम्हाला csc केंद्रावरच करायची आहे.lone wavier list
E Land Survey: जमीन मोजणी होणार आता एका झटक्यात! राज्यात राबवला जाणार आहे हा प्रकल्प, शेतकऱ्यांची फसवणूक आता टळणार
मित्रांनो आमच्या पाशी काही ठराविक जिल्ह्याच्या यादी आहेत. पण तो सर्व याद्या सीएससी केंद्रावर जाऊन तुम्ही पाहू शकता. ज्या ज्या जिल्ह्याचे यादी आमच्याकडे आहेत त्या पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून याद्या पाहायच्या आहेत.lone wavier list
मित्रांनो अशीच माहिती आम्ही वेबसाईटच्या माध्यमातून वेगवेगळी शेतकऱ्यांसाठी घेऊन येत असतो त्यामुळे आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला अजिबात विसरू नका.lone wavier list
सेलू | येथे क्लिक करा |
https://www.indianmarathi.com/e-land-survey/
1 thought on “Lone Waiver list: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 50,000 प्रोत्साहन अनुदानाची चौथी यादी जाहीर पहा तुमचे नाव यादीत आले का”